वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

SECR नागपूर विभाग – ITI पास ; १०७९ ITI शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !

SECR Nagpur Apprenticeship 2026

SECR Nagpur Apprenticeship 2026 – South East Central Railway, Nagpur Division invites Online applications from date 19/5/2026 to 18/06/2026 for the Engagement of ITI Trade Apprentices in various disciplines for the Year 2026-27 in Nagpur Division & Workshop Motibag, Nagpur of South East Central Railway. There are total 1079 seats. The training location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नागपूर विभाग आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मोतीबाग कार्यशाळा, नागपूर येथे वर्ष २०२६-२०२७ करिता विविध ट्रेड आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. १९/५/२०२६ ते दि. १८/६/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०७९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२६

या पदांसाठी भरतीआयटीआय शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१०७९ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणनागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्याचा कालावधीदि. १९/५/२०२६ ते दि. १८/६/२०२६ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • शिकाऊ वेतन – PDF/वेबसाईट पहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://secr.indianrailways.gov.in/special cell/nagpur division येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
    • आस्थापना क्रमांक –
      • नागपूर विभाग –  ई ०५२०२७०२६९५. (PDF/वेबसाईट पहा)
      • मोतीबाग कार्यशाळा, नागपूर – ई ०५२०२७०२४९४. (PDF/वेबसाईट पहा)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://secr.indianrailways.gov.in/special cell/nagpur division येथे वेळोवेळी भेट दया.

SECR Nagpur Apprenticeship 2026

  • Recruitment Place – Nagpur. 
  • Posts Name – Trade Apprentice. (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 1079 seats.
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 15 to 24 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/Visit website – https://secr.indianrailways.gov.in/special cell/nagpur division.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
    • Establishment Code –
      • Nagpur Division – E 05202702695(Ref. PDF/Visit website)
      • Workshop Motibag, Nagpur – E 05202702494(Ref. PDF/Visit website)
  • Date for application – 19/5/2026 to 18/06/2026 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://secr.indianrailways.gov.in/special cell/nagpur division regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

PDKV COA सोनापूर, जि. गडचिरोली – सहाय्यक प्राध्यापक – कृषिशास्त्र पदभरतीसाठी मुलाखत आयोजित

PDKV COA Gadchiroli Job 2026 - College Of Agriculture, Sonapur, Dist. Gadchiroli has arranged interview on date.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *