Table of Contents
Shivaji University SDME Recruitment 2024
Shivaji University SDME Recruitment 2024 – Shivaji University, Kolhapur has arranged interview & practical exam on date 7/12/2024 for the posts of Software Programmer & Trainee/Apprenticeship for Software Development, Maintenance & Enhancement project at Computer Center at Shivaji University. There are total 3 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शिवाजी विदयापीठ, संगणक केंद्र येथे Software Development & Maintenance साठी सॉफ्टवेअर प्रोग्रामर आणि प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ७/१२/२०२४ रोजी मुलाखत आणि प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३ जागा नोकरीचे ठिकाण कोल्हापूर मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ७/१२/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी १०.३० वाजताआधी. (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे भेट दया.
- उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०.३० वाजेपूर्वी संचालक, संगण्क केंद्र यांचेकडे प्रस्तुत करावी.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे वेळोवेळी भेट दया.
Shivaji University SDME Recruitment 2024
- Place of recruitment – Kolhapur
- Post’s Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total no. of posts – 3 posts. (See table/Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure refer PDF/visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
- Candidates should present their certificates to Director, Computer Center before 10.30 am on interview day.
- Interview date & time – 7/12/2024 reporting time – before 10.30 am.
- Venue – Ref. PDF/Visit website.
- For updates about said recruitment visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE