वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर येथे विधी अधिकारी (गट – ब) आणि विधी अधिकारी पदांच्या २३ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

SIGP Nagpur Recruitment 2026

SIGP Nagpur Recruitment 2026 Special Inspector General Of Police, Nagpur Zone invites Offline applications in prescribed format till last date 31/5/2026 for the posts of Law Officer (Group – B) & Law Officer. There are  total 23 vacancies. The job location is Nagpur (Rural), Wardha, Bhandara, Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिनस्त असलेल्या पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर येथे विधी अधिकारी (गट – ब) आणि विधी अधिकारी पदभरतीसाठी दि. ३१/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर परिक्षेत्र भरती २०२६

या पदांसाठी भरतीविधी अधिकारी (गट – ब) आणि विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२३ जागा
नोकरीचे ठिकाणनागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/५/२०२६ कार्यालयीन वेळेत
  • वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://ignagpur.mahapolice.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, नागपूर परिक्षेत्र, सदर पोलीस स्टेशनजवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिन कोड – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ignagpur.mahapolice.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SIGP Nagpur Recruitment 2026

  • Recruitment place – Nagpur (Rural), Wardha, Bhandara, Chandrapur.
  • Posts’ name – Law Officer (Group – B) & Law Officer.
  • Total vacancies – 23 posts.
  • Payment – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 60 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://ignagpur.mahapolice.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Special Inspector General Of Police, Nagpur Zone, Near Sadar Police Station, Civil Lines, Nagpur, Pin Code – 440001.
  • Last date for application – 31/5/2026 during office hours.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ignagpur.mahapolice.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICT मुंबई – रु. ३५,०००/- दरमहा वेतन ; १ पदावर नोकरीची संधी

ICT Mumbai FAPPL RF Job 2026 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *