JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री. जयंतराव वंजारी इंग्लिश पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जि. नागपूर येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधर/D.Ed.,B.Sc./MA/M.Com./M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण २२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

SJWCJC Nagpur Recruitment 2024

SJWCJC Nagpur Recruitment 2024 – Shri. Jayantrao Wanjari English Public School & Junior College, Dist. Nagpur has arranged interview on date 16/06/2024 for the various Non-Teaching & Teaching posts. There are total 22 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री. जयंतराव वंजारी इंग्लिश पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १६/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री. जयंतराव वंजारी इंग्लिश पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण वडोदा, ता. कामठी, जि. नागपूर 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १६/०६/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००.
मुलाखतीचे ठिकाण  श्री. जयंतराव वंजारी इंग्लिश पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडोदा, ता. कामठी, जि. नागपूर.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

SJWCJC Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – 1) Teacher 2) Clerk.
  • Total vacancies – 22 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise.
  • Interview date & time – 16/06/2024 11.00 am to 4.00 pm.
  • Venue – Shri. Jayantrao Wanjari English Public School & Junior College, Wadoda, Tal. Kamptee, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *