Table of Contents
SSBTACSC Jalgaon Recruitment 2026
SSBTACSC Jalgaon Recruitment 2026 – Shram Sadhna Bombey Trust’s Arts, Commerce & Science College, Bambhori, Jalgaon invites Online & Offline applications till last date 15/5/2026 to fill up posts of Assistant Professor in various disciplines. The job location is Bambhori, Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
श्रम साधना बॉमबे ग्रुप ट्रस्ट संचलित आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बांभोरी, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १५/५/२०२६ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
श्रम साधना बॉमबे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बांभोरी, जळगाव भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| नोकरीचे ठिकाण | बांभोरी, जळगाव. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
| अर्जाची शेवटची तारीख | दि. १५/५/२०२६. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – श्रम साधना बॉमबे ग्रुप ट्रस्ट संचलित आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पोस्ट बॉक्स नं. ९४, बांभोरी, जळगाव – ४२५००१.
SSBTACSC Jalgaon Recruitment 2026
- Recruitment place – Bambhori, Jalgaon.
- Posts’ name – (See table/advertise) –

- Total vacancies – See table/advertise.
- Educational qualification – See table/advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online & Offline.
- E-Mail ID for application – ssacscjalgaon@gmail.com.
- Address for application – SSBT’S Arts, Commerce & Science College, Post Box No. 94, Bambhori, Jalgaon – 425001.
- Last date for application – 15/5/2026.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
श्रम साधना ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जळगाव येथे प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक/अधिव्याख्याता/प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती जाहीर
SSBT Jalgaon Recruitment 2024
SSBT Jalgaon Recruitment 2024 – Shram Sadhna Trust’s Institute of Pharmacy, Jalgaon has arranged interview on date 13/04/2024 to fill up posts of Professor/Associate Professor/Assistant Professor/Laboratory Technician/Lecturer. The job location is Bambhori, Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
श्रम साधना ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक/अधिव्याख्याता/प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १३/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
श्रम साधना ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जळगाव भरती २०२४ | |
| या पदांसाठी भरती | प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक/अधिव्याख्याता/प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | जाहिरात बघावी. |
| नोकरीचे ठिकाण | बांभोरी, जळगाव. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १३/०४/२०२४ सकाळी १०.३० वाजता. |
| मुलाखतीचे ठिकाण | एसएसबीटीज सीओईटी कॉन्फरन्स हॉल, बांभोरी, जळगाव. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
SSBT Jalgaon Recruitment 2024
- Recruitment place – Bambhori, Jalgaon.
- Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor 4) Laboratory Technician 5) Lecturer.
- Total vacancies – See advertise.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 13/04/2024 at 10.30 am.
- Venue – SSBT’S COET Conference Hall, Bambhori, Jalgaon.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati