JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर मुख्य कार्यकारी अधिकारी-SUKRDF पदावर नोकरीची सुवर्णसंधी

SU SUKRDF CEO Job 2024

SU SUKRDF CEO Job 2024 – Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format till last date 07/08/2024 & Offline applications in prescribed format for interview on date 09/08/2024 for the post of Chief Executive Officer SUKRDF, Shivaji University, Kolhapur. There is 1 post. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत SUKRDF येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदभरतीसाठी दि. ७/०८/२०२४ ऑनलाईन अर्ज आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ९/०८/२०२४ पर्यंत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती मुख्य कार्यकारी अधिकारी – SUKRDF
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/०८/२०२४ पर्यंत – ऑनलाईन आणि दि. ९/०८/२०२४ – मुलाखतीचे दिवशी – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – ४० वर्षांवर असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments.
  • उमेदवारांनी मुलाखतीला परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे आणाव्यात.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ९/०८/२०२४ दुपारी १२.०० वाजतापुढे, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय इमारत, शिवाजी विदयापीठ, विदयानगर, कोल्हापूर – ४१६००४ 
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे वेळोवेळी भेट दया.

SU SUKRDF CEO Job 2024

  • Place of recruitment – Kolhapur
  • Post’s Name – Chief Executive Officer – SUKRDF
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – Above 40 years.
  • Payment – Rs. 75,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Mode of application – Online & Offline 
  • E-Mail Id for application/Application link – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments
  • Last date for applications – 7/08/2024.
  • Candidates should bring hard copy of form submitted online along with other prescribed copies of testimonials as per instructions on the day of interview.
  • Interview date & time – 9/08/2024 12.00 pm onwards, reporting time – 10.00 am to 11.00 am.
  • Venue – Administrative Building, University Office, Shivaji University, Vidya Nagar, Kolhapur, Maharashtra – 416004
  • For updates about said recruitment visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *