JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे एकूण ५४ विविध पद भरती

Thane MNC, Thane Job Recruitment 2022 – Thane Municipal Corporation’s Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Thane has arranged interview on date 14/6/2022 to fill various contractual posts.

ठाणे महानगरपालिकासंचलित राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणेद्वारे विविध कंत्राटी पदभरतीसाठी दि. १४/६/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.

  • नोकरी ठिकाण – ठाणे 
  • पदनाम – १) अटेंडंट २) ज्युनिअर टेक्निशियन ( प्रयोगशाळा) ३) ज्युनिअर टेक्निशियन ( रेडिओलॉजी) ४) ईसीजी टेक्निशियन ५) क्ष -किरण तंत्रज्ञ 
  • एकूण जागा – ५४
  • वयोमर्यादा – खुला वर्ग – ३८ आणि आरक्षण वर्ग – ४३
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • पदांची शैक्षणिक अर्हता, वेतन, आरक्षण, अटी आणि शर्ती यासाठी सविस्तर मूळ जाहिरात पहा.
  • सविस्तर जाहिरात आणि विहित नमुना अर्जासाठी www.thanecity.gov.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीला मूळ कागदपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित आणि स्वयंसाक्षांकित प्रति आणाव्यात.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – १४/६/२०२२   सकाळी १०..०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे.

Thane MNC, Thane Job Recruitment.

  • Recruitment place – Thane 
  • Posts’ name – 1) Attendant 2) Junior Technician (Lab) 3) Junior Technician (Radiology) 4) ECG Technician 5) X-Ray Technician
  • Total vacancies – 54
  • Age limit – 38 for open category & 43 for reserved category
  • Nature of post – Contract basis
  • For above posts qualification, payment, reservation, terms & conditions see detail advertise.
  •  Detail advertise & prescribed format application form is available on website – www.thanecity.gov.in
  • Candidates should bring original documents & their self attested xerox copies at the time of interview.
  • Interview date & time – 14/6/2022   10.00 am
  • Venue – Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Kalva, Thane.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *