Table of Contents
TIFR Mumbai CT Recruitment 2026
TIFR Mumbai CT Recruitment 2026 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Online applications & has arranged walk-in-selection on date 10/07/2026 for the Engagement of Clerk Trainee. There are total 10 positions. The job location is Colaba, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लिपिक प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १०/०७/२०२६ रोजी समक्ष निवड आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | लिपिक प्रशिक्षणार्थी |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १० जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | कुलाबा, मुंबई |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| समक्ष निवडीची तारीख आणि वेळ | दि. १०/०७/२०२६ सकाळी १०.०० वाजता. (उमेदवारांना सकाळी १०.०० वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही.) |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- विदयावेतन – रु. २२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.tifr.res.in/positions येथे भेट दया.
- अर्जाची वेबसाइट – http://www.tifr.res.in/positions.
- उमेदवारांनी समक्ष निवडीच्या दिवशी ऑनलाईन अर्ज आणि इतर विहित प्रमाणपत्रे आणावीत.
- समक्ष निवडीचे ठिकाण – टाटा मूलभूत संशोधन संस्था, १ होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – ४००००५.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.tifr.res.in/positions येथे वेळोवेळी भेट दया.
TIFR Mumbai CT Recruitment 2026
- Training Place – Colaba, Mumbai.
- Posts Name – Clerk Trainee
- Total Vacancies – 10 posts.
- Stipend – Rs. 22,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – http://www.tifr.res.in/positions.
- Apprentices registration – Candidates should be registered at https://www.apprenticeshipindia.org/login. (Ref. PDF/Visit website)
- Mode of application – Online
- Website for application – http://www.tifr.res.in/positions.
- Candidates should bring in online application’s print out & relevant certificates for walk-in-selection.
- Interview date & time – 10/07/2026 at 10.00 am.
- Candidates will not be allowed after 10.00 am.
- Venue – Tata Institute Of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.tifr.res.in/positions regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
TIFR मुंबई येथे रु. २२,०००/- दरमहा विदयावेतनावर १५ लिपिक प्रशिक्षणार्थीं पदभरती जाहीर
TIFR Mumbai CT Recruitment 2024
TIFR Mumbai CT Recruitment 2024 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Online applications & has arranged walk-in-selection on date 18/11/2024 for the engagement of Clerk Trainees. There are total 15 positions. The job location is Colaba, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लिपिक प्रशिक्षणार्थींच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १८/११/२०२४ रोजी समक्ष निवड आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती २०२४ | |
| या पदांसाठी भरती | लिपिक प्रशिक्षणार्थी – i) लेखा ii) प्रशासन |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १५ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | कुलाबा, मुंबई |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| समक्ष निवडीची तारीख आणि वेळ | दि. १८/११/२०२४ सकाळी ९.०० वाजता. (उमेदवारांना सकाळी ९.०० वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही.) |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- विदयावेतन – रु. २२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – २८ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.tifr.res.in/positions येथे भेट दया.
- अर्जाची वेबसाइट – http://www.tifr.res.in/positions.
- उमेदवारांनी समक्ष निवडीच्या दिवशी ऑनलाईन अर्ज आणि इतर विहित प्रमाणपत्रे आणावीत.
- समक्ष निवडीचे ठिकाण – टाटा मूलभूत संशोधन संस्था, १ होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – ४००००५.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.tifr.res.in/positions येथे वेळोवेळी भेट दया.
TIFR Mumbai CT Recruitment 2024
- Training Place – Colaba, Mumbai.
- Posts Name – Clerk Trainees – i) Accounts ii) Administration
- Total Vacancies – 15 posts.
- Stipend – Rs. 22,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Below 28 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – http://www.tifr.res.in/positions.
- Apprentices registration – Candidates should be registered at https://www.apprenticeshipindia.org/login. (Ref. PDF/Visit website)
- Mode of application – Online
- Website for application – http://www.tifr.res.in/positions.
- Candidates should bring in online application’s print out & relevant certificates for walk-in-selection.
- Interview date & time – 18/11/2024 9.00 am.
- Candidates will not be allowed after 9.00 am.
- Venue – Tata Institute Of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.tifr.res.in/positions regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati