वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, ठाणे – जीएनएम अभ्यासक्रम प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

TMNC Nursing Course Notification 2026

TMNC Nursing Course Notification 2026 – Dean, Chhatrapati Shivaji Maharaj Hospital & Rajeev Gandhi Medical College, Thane invites Offline applications in prescribed format from eligible Female candidates from Thane division from date 8/6/2026 to 20/6/2026 & has arranged interview on date 10/7/2026 for shortlisted candidates for Admission to 3 years’ General Nursing Midwifery (GNM) Course commencing in the year 2026-2027 at Sau. Meenatai Thackrey Nursing Training Institute, Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, ठाणे येथे वर्ष २०२६-२०२७ मध्ये सुरु होणाऱ्या ३ वर्ष कालावधीच्या सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी ठाणे विभागातील पात्र स्त्री उमेदवारांकडून दि. ८/६/२०२६ ते दि. २०/६/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवडक पात्र उमेदवारांची दि. १०/७/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, ठाणे जीएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२६

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरतीसामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाणठाणे.
अर्ज पद्धतीऑफलाईन – समक्ष.
अर्ज करण्यासाठी तारीख दि. ८/६/२०२६ ते दि. २०/६/२०२६ सकाळी १०.ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १७ ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अभ्यासक्रम कालावधी – ३ वर्षे.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५०/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बी विंग, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह इमारत, हंसनगर, खोपट, ठाणे (पश्चिम) – ४००६०१.
  • अर्ज मिळण्याची तारीख – दि. ८/६/२०२६ ते दि. २०/६/२०२६ सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बी विंग, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह इमारत, हंसनगर, खोपट, ठाणे (पश्चिम) – ४००६०१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/३/२०२६ सकाळी ८.०० वाजेपासून. (निवडक पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बी विंग, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह इमारत, हंसनगर, खोपट, ठाणे (पश्चिम) – ४००६०१.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://thanecity.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

TMNC Nursing Course Notification 2026

  • Training Place – Thane. 
  • Course’s Name – General Nursing Midwifery (GNM).
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Course’s Period – 3 years.
  • Age limit – 17-30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (UR) & Rs. 50/- (Reserved class). (See advertise)
  • Address to get application form – Sau. Meenatai Thackrey Nursing Training Institute, B Wing, Rajeev Gandhi Medical College Hostel Building, Hansnagar, Khopat, Thane (West) – 400601.
  • Date to get application form – From 8/6/2026 to 20/6/2026 from 10.30 am to 3.30 pm. (Except government holidays)
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
  • Mode of application – OfflineIn Person.
  • Address for application – Sau. Meenatai Thackrey Nursing Training Institute, B Wing, Rajeev Gandhi Medical College Hostel Building, Hansnagar, Khopat, Thane (West) – 400601.
  • Date to submit application – From 8/6/2026 to 20/6/2026 from 10.30 am to 3.30 pm. (Except government holidays)
  • Interview date & time – 10/7/2026 from 8.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Sau. Meenatai Thackrey Nursing Training Institute, B Wing, Rajeev Gandhi Medical College Hostel Building, Hansnagar, Khopat, Thane (West) – 400601.
  • For updates about said recruitment visit website – https://thanecity.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

ठाणे महानगरपालिका अंतर्गत सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, ठाणे येथे B.Sc. Nursing शिक्षितांसाठी रु. ५९,०००/- दरमहा वेतनावर टयूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदाच्या २ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

TMNC Thane TUTOR Recruitment 2023

TMNC Thane TUTOR Recruitment 2023 – Thane Municipal Corporation, Thane has arranged interview on date 22/12/2023 for the appointment of Tutor/Clinical Instructor at Sau. Meenatai Thakrey Nursing Training Institute, Thane of Thane Municipal Corporation. There are 2 vacant seats. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था येथे टयूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदभरतीसाठी दि. २२/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आतहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरतीटयूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणठाणे
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. २२/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाणकै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५९,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रांच्या प्रत्येकी २ स्वसाक्षांकीत प्रति आणाव्यात.

TMNC Thane TUTOR Recruitment 2023

  • Recruitment place – Thane.
  • Name of posts – Tutor/Clinical Instructor.
  • Total vacancies –posts.
  • Payment – Rs. 59,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of  post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
  • Candidates should bring 2 self attested copies of all certificates for interview.
  • Interview date & time – 22/12/2023 at 11.00 am.
  • Venue – kai. Arvind Krushnaji Pendse Hall, Presidium Hall, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arunkumar Vaidya Road, Chandanwadi, Pachpakhadi, Thane.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BMC मुंबई अंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवर ‘या’ ७ पदभरती सुरु ; अर्ज करा !

BMC TBH Sewri Recruitment 2026 - Medical Superintendent, TB Hospital Group invites Offline applications in prescribed format......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *