JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथे विज्ञान पदवीधरांसाठी रु. २०,०००/- ते रु. २५,०००/- वेतनावर ग्राहक सेवा कार्यकारी (CCE) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

VSI Pune CCE Job 2024

VSI Pune CCE Job 2024Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 27/03/2024 for the post of Customer Care Executive (CCE) at at NABL accredited lab – Agril. Engg. Section. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार एनएबीएल एक्रिडिटेड लॅब-कृषी अभियांत्रिकी विभाग येथे ग्राहक सेवा कार्यकारी (CCE) पदभरतीसाठी दि. २७/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) भरती २०२४

या पदांसाठी भरती ग्राहक सेवा कार्यकारी (CCE)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २७/०३/२०२४ सकाळी १०.३० वाजता
मुलाखतीचे ठिकाण एनएबीएल एक्रिडिटेड लॅब-कृषी अभियांत्रिकी विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), ता. हवेली, जि. पुणे – ४१२३०७.
  • वेतनमान – रु. २०,०००/- ते रु. २५,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – pp.shindel@vsisugar.org.in.

VSI Pune CCE Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Customer Care Executive (CCE).
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 20,000/- to Rs. 25,000/-. (Ref. PDF/Visit website).
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF & visit website – https://www.vsisugar.com/.
  • E-Mail ID – pp.shindel@vsisugar.org.in.
  • Interview date & time – 27/03/2024 at 10.30 am
  • Venue – NABL LAB- Agricultural Engineering Section, Vasantdada Sugar Institute, Manjari (Bk.), Taluka – Haveli, District- Pune, Pin 412 307.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *