वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदाच्या ४ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

ZP Gondia MO Job Recruitment 2023

ZP Gondia MO Job Recruitment 2023 – Chief Executive Officer & District Health Officer, District Council Gondia has arranged interview on date 7/11/2023 for appointment of Medical Officer (MBBS) at “Hindu Hrudyasamrat Balasaheb Thakrey” Aapla Dawakhana, Gondia under 15th Finance Commission. There are total 4 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. ७/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया भरती २०२३

या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा 
नोकरीचे ठिकाणगोंदिया
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ७/११/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, गोंदिया.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDFपहा आणि https://zpgondia.gov.in/ येथे भेट द्या.

ZP Gondia MO Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Gondia.
  • Posts Name – Medical Officer (MBBS)
  • Total Vacancies – 4 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 60,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://zpgondia.gov.in/ .
  • Interview date & time – 7/11/2023 at 11.00 am. 
  • Venue – Office Of Chief Executive Officer, District Council, Gondia.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank 9677 Posts Bharti 2026

SBI बँक अंतर्गत ९७६६ क्लर्क पदांची भरती ! SBI Bank 9766 clerk posts Bharti 2026

A golden opportunity to work at SBI! This is a great chance for candidates aspiring …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *