JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत ग्रामीण स्त्री उमेदवारांसाठी जि. प. स्वीय निधी योजने अंतर्गत रु. ५,०००/- पर्यंत प्रति लाभार्थी अनुदानावर ५५० लाभार्थी निवडीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ZP Sangli SNY Notification 2024

ZP Sangli SNY Notification 2024 – Chief Executive Officer, District Council, Sangli invites Offline applications in prescribed format from eligible Female Candidates domiciled of Rural areas of Sangli District from date 15/1/2024 to 23/1/2024 to Provide various Trade & Technical Training to Women & Girls in Rural regions under Zilla Parishad Sangli Swiy Nidhi Yojana of Women & Child Welfare Department  for year 2023-2024. There are 550 seats. The training location is Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या महिला व बालकल्याण विभाग जि.. स्वीय निधी योजना सन २०२३-२४ अंतर्गत येथे सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व मुलींना विविध व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी लाभार्थ्यांची निवडी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पात्र स्त्री उमेदवारांकडून दि. १५/१/२०२४ ते दि. २३/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जि.प. स्वीय निधी योजना, जिल्हा परिषद, सांगली भरती २०२४

या योजनेसाठी भरती जि.. स्वीय निधी योजना – लाभार्थी निवड 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ५५० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण सांगली जिल्हा. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
अर्ज पद्धती   व्यक्तिशः. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/१/२०२४ ते दि. २३/१/२०२४. 
  • वयोमर्यादा – १८ वर्षांवरील. (जाहिरात बघावी)
  • अनुदान – रु. ५,०००/- पर्यंत प्रति लाभार्थी. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, संबंधित पंचायत समिती. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, संबंधित पंचायत समिती. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)

ZP Sangli SNY Notification 2024

  • Recruitment place – Sangli District.
  • Schemes’ name – Zilla Parishad Sangli Swiy Nidhi Yojana
    • Dairy Products Production Training
    • Catering Training
    • Solid waste Management & Bio Gas Training.
  • Total seats – 550 seats.
  • Grant pay – Up to Rs. 5,000/- per beneficiary. (See advertise)
  • Age limit – Above 18 years. (See advertise)
  • Address to get application form – Office Of Child Development Officer in respective Panchayat Samiti. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Office Of Child Development Project Officer in respective Panchayat Samiti. (See advertise)
  • Date for application – 15/1/2024 to 23/1/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *