JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे रु. ३१,३२९/- ते रु. ८९,९००/- वेतनाच्या पदभरती अंतर्गत १० वी उत्तीर्ण ते उच्चशिक्षित उमेदवारांना नोकरीची संधी

TIFR Research Mumbai Job Recruitment 2022

TIFR Research Mumbai Job Recruitment 2022 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites  applications for Administrative Assistant (B), Security Guard, Project Scientific Officer (C) posts till last date 1/10/2022. There are total 5 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  प्रशासकीय सहकारी (ब), सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (क) पदभरतीसाठी दि. १/१०/२०२२ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती १) प्रशासकीय सहकारी (ब) २) सुरक्षा रक्षक ३) प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (क)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/१०/२०२२ 
  • वयोमर्यादा –
    • १) प्रशासकीय सहकारी (ब) – ३६ वर्षे
    • २) सुरक्षा रक्षक  आणि ३) प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (क) – २८ वर्षे
  • वेतनमान –
    • १) प्रशासकीय सहकारी (ब) – रु. ६१,८१८/- दरमहा 
    • २) सुरक्षा रक्षक – रु. ३१,३२९/- दरमहा 
    • ३) प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (क) – रु. ८९,९००/- दरमहा 
  • पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.tifr.res.in/Notices येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (पोस्टाने अर्ज पाठवण्याच्या अपवाद अटींसाठी PDF पहा.)
  • अर्जाची लिंक – https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicant/
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, Recruitment Cell, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५. अर्जदारांनी अर्ज पोस्टाने पाठवतांना पाकिटावर अर्ज करत असलेल्या पदाचे नाव, जाहिरात क्र., अनुक्रम क्रं., नमूद करावे. ऑनलाईन अर्ज नमून्यातीलच विहित नमुन्यातील अर्ज पोस्टांने  पाठवावा.
  • ऑनलाईन अर्ज आणि पोस्टाने पाठवायच्या अर्जाची शेवटची तारीख – दि. १/१०/२०२२.

Tata Institute Of Fundamental Research Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name – 1) Administrative Assistant (B) 2) Security Guard 3) Project Scientific Officer (C)
  • Total no. of posts – 5
  • Payment –
    • 1) Administrative Assistant (B) – Rs. 61,818/- pm.
    • 2) Security Guard – Rs. 31,329/- pm.
    • 3) Project Scientific Officer (C) – Rs. 89,900/- pm.
  • Age limit –
    • Administrative Assistant (B) – 36 years (Ref. PDF/Visit website)
    • Security Guard &  Project Scientific Officer (C) – 28 years (Ref. PDF/Visit website)
  • For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions please refer PDF/visit website – https://www.tifr.res.in/Notices
  • Application procedure – Online (to know about exception to online application, please read PDF).
  • Application link – https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicant/
  • Address for application – Administrative Officer (D), Recruitment Cell, Tata Institute Of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005. Applicants must superscribe for the Post applied for, Advertisement no., Serial no. of the posts applied for on the envelope. Application format is as prescribed for online applications.
  • Last date for both online & by post applications – 1/10/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *