Table of Contents
HAL Ojhar Nashik Job Recruitment 2022
HAL Ojhar Nashik Job Recruitment 2022 – Hindusthan Aeronautics Limited, Aircraft Division, Ojhar, Nashik invites offline applications in prescribed format till last date 31/10/2022 to appoint contractual Senior Medical Officer/Medical Superintendent at Industrial Health Center, HAL in Ojhar township, Nashik. There are 4 post. The job location is Ojhar, Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक यांची पदनियुक्ती करण्यासाठी दि. ३१/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, नाशिक भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक – १) शल्यचिकित्सक २) अस्थिततज्ञ ३) बालरोगतज्ज्ञ ४) स्त्रीरोगतज्ज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | MBBS & relevant subject specialization (PDF/वेबसाईट पहा) |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | ओझर, नाशिक |
अर्ज पद्धती | टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१०/२०२२ |
- पदाचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – PDF/वेबसाईट पहा.
- वयोमर्यादा – ४५ वर्षे
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- श्रेणी-III – रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/-
- श्रेणी-IV – रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/-
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PWBD/ESM वगळून) (अर्ज शुल्क भरणा सविस्तर प्रक्रियेविषयी माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया यासाठी PDF पहा आणि www.hal-india.co.in येथे भेट द्या.
- अर्ज किंवा अर्ज भरण्याची पद्धत याविषयी काही प्रश्न असल्यास संपर्क करा – ०२५५०-२७२५४५.
- अर्ज किंवा अर्ज भरण्याची पद्धत याविषयी काही प्रश्न असल्यास संपर्कासाठी ई-मेल पत्ता – hr.nsk@hal-india.co.in
- अर्जाचा पत्ता – चीफ मॅनेजर (ह्युमन रिसोर्सेस), हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर टाऊनशिप कार्यालय पोस्ट ऑफिस, ता. निफाड, जि. नाशिक – ४२२२०७ महाराष्ट्र.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ हि निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल.
- मुलाखतीचे ठिकाण – HAL हॉस्पिटल, ओझर टाउनशिप, नाशिक.
HAL Ojhar Nashik Visiting Consultant Job Recruitment
- Place of recruitment – Ojhar, Nashik.
- Name of specialty – Senior Medical Officer/Medical Superintendent – 1) Surgery 2) Orthopedics 3) Pediatrics 4) Gynecology
- No. of specialist – 4.
- Qualification – MBBS & relevant subject specialization (Ref. PDF/Visit website)
- Upper age limit – 45 years (Ref. PDF/Visit website)
- Nature of post – Contract basis
- Contract period – Ref. PDF/Visit website
- Payment- (Ref. PDF/Visit website) –
- Grade-III – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-
- Grade-IV – Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/-
- Application fee – Rs. 500/- (SC/ST/PWBD/ESM are exempted)
- For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information, ref. to PDF/visit website – www.hal-india.co.in
- In case of any difficulty or queries regarding filling of applications contact us – 02550 – 272545.
- E-Mail ID for queries – hr.nsk@hal-india.co.in
- Mode of application – Post
- address for application – Chief Manager (Human Resources), Hindustan Aeronautics Limited, Aircraft Division, Ojhar Township Post Office, Taluka Niphad, Dist. Nashik – 422207 Maharashtra.
- Last date for application – 31/10/2022.
- Interview date & timing – Applicants will be shortlisted for interview & will be informed for the same on their valid e-mail id.
- Venue – HAL Hospital, Ojhar Township, Nashik.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.