JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एअर फोर्स स्कुल वायुसेनानगर, नागपूर येथे किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. १३,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर २६ विविध शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

AFS Nagpur Job Recruitment 2023

AFS Nagpur Job Recruitment 2023Air Force School, Vayusenanagar, Nagpur invites Offline applications prescribed format till last date 9/3/2023 for academic session 2023-2024 to appoint various Teaching & Non-Teaching Staff. There are 26 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

एअर फोर्स स्कुल वायुसेनानगर, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी विविध शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईनअर्ज दि. ९/३/२०२३ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

एअर फोर्स स्कुल वायुसेनानगर, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) PGT २) TGT ३) PRT ४) NTT ५) लिपिक ६) प्रयोगशाळा परिचर ७) मदतनीस ८) स्वच्छता कर्मचारी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती हस्तपोहोच/साधे टपाल/नोंदणी टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/३/२०२३
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • PGT/TGT/PRT/NTT/ प्रयोगशाळा परिचर – २१-५० वर्षे.
    • लिपिक – २५-५० वर्षे.
    • मदतनीस/स्वच्छता कर्मचारी – २१-४० वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • PGT – रु. ३५,०००/- दरमहा 
    • TGT – रु. ३३,०००/- दरमहा 
      • संगणक – PDF/वेबसाईट बघावी.
    • PRT – रु. २८,५००/- दरमहा 
    • NTT – रु. १८,०००/- दरमहा 
    • प्रयोगशाळा परिचर – रु. १४,०००/- दरमहा .
    • लिपिक – रु. १४,५००/– दरमहा .
    • मदतनीस/स्वच्छता कर्मचारी – रु. १३,०००/- दरमहा .
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.airforceschoolvsnnagpur.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्याध्यापक, एअर फोर्स स्कुल वायुसेनानगर, नागपूर – ४४०००७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.airforceschoolvsnnagpur.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Air Force School Vayusenanagar, Nagpur Job Recruitment

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – 1) PGT 2) TGT 3) PRT 4) NTT 5) Clerk 6) Lab Attendant 7) Helper 8) Sweeper.
  • Total vacancies – 26.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    •  PGT/TGT/PRT/NTT/Lab Attendant – 21-50 years.
    • Clerk – 25-50 years.
    • Helper/Sweeper – 21-40 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • PGT – Rs. 35,000/- pm.
    • TGT – Rs. 33,000/- pm.
      • Computer – Ref. PDF/Visit website.
    • PRT – Rs. 28,500/- pm.
    • NTT – Rs. 18,000/- pm.
    • Clerk –  Rs. 14,500/- pm.
    • Lab Attendant – Rs. 14,000/- pm.
    • Helper/Sweeper – Rs. 13,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.airforceschoolvsnnagpur.org/.
  • Mode of application – By Hand/Simple/Registered Post.
  • Address for application – The Principal, Air Force School, Vayusenanagar, Nagpur – 440007.
  • Last date for application date – 9/3/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.airforceschoolvsnnagpur.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *