JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) येथे रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर सल्लागार पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

FSSAI New Delhi Job Recruitment 2023

FSSAI New Delhi Job Recruitment 2023 – Food Safety & Standards Authority Of India invites Online as well as Offline applications in prescribed format from Officers of the Central Government or State Governments or Union Territories or Universities or Recognized Research Institutions or Public Sector Undertakings or Semi–Government, Statutory or Autonomous Organizations till last date 4/9/2023 & 11/9/2023 respectively for the post of Advisor on deputation basis. There is vacancy. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नवी दिल्ली येथे सल्लागार पदाच्या प्रतिनियुक्तीसाठी केंद्र/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश/विद्यापीठे/नामांकित संशोधन संस्था/लोकसहभागातील उपक्रम/निमशासकीय/वैधानिक/स्वायत्त संस्थेत कार्यरत अधिकाऱ्यांकडून दि. ४/९/२०२३ आणि दि. ११/९/२०२३ पर्यंत अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गतजागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन- दि. ४/९/२०२३ आणि ऑफलाईन – दि. ११/९/२०२३.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.fssai.gov.in/ येथे ‘Jobs at FSSAI (Careers)’ या सेक्शनला भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.fssai.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – सहाय्यक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, ३ रा मजला, FDA भवन, कोटला मार्ग, नवी दिल्ली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.fssai.gov.in/ येथे ‘Jobs at FSSAI (Careers)’ या सेक्शनला वेळोवेळी भेट द्या.

FSSAI New Delhi Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Advisor.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-. (Refer PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.fssai.gov.in/ under section ‘Jobs at FSSAI (Careers)’.
  • Mode of application – Online as well as Offline – Through Proper Channel.
  • Application link – https://www.fssai.gov.in/.
  • Last date for online application – 4/9/2023.
  • Address for application – Assistant Director (Recruitment), FSSAI Headquarters, 3rd Floor, FDA Bhawan, Kotla Road, New Delhi.
  • Last date for offline application – 11/9/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.fssai.gov.in/ under section ‘Jobs at FSSAI (Careers)’ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *