JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण नाशिक विभाग येथे ITI (Electrician) उत्तीर्ण उमेदवारांसाठी आयटीआय वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ५१ भरती जाहीर

MAHAPARESHAN Nashik Apprenticeship 2024

MAHAPARESHAN Nashik Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahapareshan, Nashik Division invites Online applications till 1/08/2024 for Engagement Of ITI Electrician Trade Apprentices for Apprenticeship year 2024-2025. There are total 51 vacancies. The training location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२४-२०२५ साठी आयटीआय वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापारेषण, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – आयटीआय वीजतंत्री
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी पास आणि ITI (Electrician) परीक्षा उत्तीर्ण यांची सरासरी ५० % गुण आवश्यक आहे. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ५१ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही उपकेंद्रात                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/०८/२०२४.
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-(AO490609) येथे नोंदणी करून त्यांची संपूर्ण माहिती भरावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

MAHAPARESHAN Nashik Apprenticeship 2024

  • Training location – Any subcenter at Nashik District.
  • Name of the post – ITI Trade Apprentice – Electrician.
  • Total seats – 51 posts.
  • Educational Qualification – Average of 10th pass & ITI (Electrician) pass should be 50% marks(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 30 years(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Candidates should register their name, upload & fill in all their information on https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-(AO490609).
  • Last date for application – 1/08/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *