JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IREL (इंडिया) लिमिटेड अंतर्गत रु. ५०,०००/- ते रु. १,८०,०००/- वेतनावर ७ व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

IREL (India) Limited Job Recruitment 2022

IREL (India) Limited Job Recruitment 2022 IREL (India) Limited invites Online applications till last date 26/12/2022 for various posts of Manager for it’s various Projects/Units/Offices. There are 7 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

IREL (इंडिया) लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध प्रकल्प/एकक/कार्यालय येथे विविध व्यवस्थपकीय कार्यकारी श्रेणी पदभरतीसाठी दि. २६/१२/२०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IREL (इंडिया) लिमिटेड भरती २०२२

या पदांसाठी भरती १) व्यवस्थापक – i) विधी ii) विक्री iii)विद्युत iv) प्रकल्प  २) उपव्यवस्थापक – खनिकर्म  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/१२/२०२२ दुपारी १४.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा  – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) व्यवस्थापक – ४२ वर्षे
    • २) उपव्यवस्थापक – ३८ वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) व्यवस्थापक – रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/-
    • २) उपव्यवस्थापक – रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/-
  • अर्ज शुल्क – रु. ४७२/- (SC/ST/PwBD/ESM/महिला आणि इंटर्नल उमेदवार वगळून) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.irel.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – http://jobapply.in/irel2022.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.irel.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IREL(India) Limited Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • 1) Manager – i) Legal ii) Sales iii) Electrical iv) Projects
    • 2) Dy. Manager (Mining) 
  • Total no. of vacancies – 7
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – 
    • 1 ) Manager – Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/- 
    • 2) Dy. Manager – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/- 
  • Age limit –
    • 1 ) Manager – 42 years. 
    • 2) Dy. Manager – 38 years.
  • Application fee – Rs. 472/- (SC/ST/PwBD/ESM/Women and Internal candidates are exempted) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.irel.co.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – http://jobapply.in/irel2022.
  • Last date for applications – 26/12/2022  till 14.00 pm
  • For updates about said recruitment visit website – https://www.irel.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *