DH, Washim Job Recruitment 2022 – Civil Surgeon, District Hospital, Washim invites prescribed format applications & has arranged interview on date 6/7/2022 for the contractual post of Medical Officer .
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, वाशीम येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि.. ६/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.
- नोकरी ठिकण – वाशीम
- पदनाम – वैद्यकीय अधिकारी
- एकूण जागा – १
- शैक्षणिक अर्हता – एम.बी.बी.एस. (अधिक माहितीसाठी PDF पहा).
- वेतन – रु. ५००००/- दरमहा (अधिक माहितीसाठी PDF पहा).
- पदाचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ३ महिने (अधिक माहितीसाठी PDF पहा).
- वय, सर्व अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्जाचे वर्णन, सूचना यासाठी सविस्तर PDF पहा.
- उमेदवारांनी अर्जात त्यांचा येई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा.
- अर्जाची शेवटची तारीख – दि. ६/७/२०२२
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीला उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ६/७/२०२२ (अधिक माहितीसाठी PDF पहा).
- मुलाखतींचे ठिकाण – अधिक माहितीसाठी PDF पहा.
- अधिकृत वेबसाइट – www.washim.nic.in.
- अधिक माहितीसाठी संपर्क – DAPCU Dept. जिल्हा रुग्णालय, वाशीम – संपर्क क्रमांक – ०७२५२- २३०४८६.
District Hospital, Washim Job Recruitment.
- Recruitment place – Washim
- Post’s name – Medical Officer
- Total posts – 1
- Qualification – M.B.B.S.
- Payment – Rs. 50000/- pm. (Ref. PDF).
- Nature of posts – Contract basis
- Contract period – 3 months (Ref. PDF).
- For age, all terms & conditions, description of prescribed format application, general instructions about posts ref.PDF.
- Candidates should come with required documents & prescribed format application at the time of interview.
- Last date for application – 6/7/2022
- Interview date & time – 6/7/2022 (Ref. PDF).
- Venue – Ref. PDF.
- Website – www.washim.nic.in.
- For more information contact – DAPCU Dept., District Hospital, Washim, Contact No. – 07252-230486.