JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICMR-NIRRCH मुंबई येथे रु. १८,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ६ वैद्यकीय आणि इतर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

ICMR-NIRRCH P Recruitment 2023

ICMR-NIRRCH P Recruitment 2023 –  Indian Council Of Medical Research – National Institute For Reproductive & Child Health, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 28/11/2023 to fill up various Project Staff posts for project. There are total 6 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पासाठी विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. २८/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NIRRCH भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वरिष्ठ संशोधन अध्ययेता 
    • i) समाजसेवा 
    • ii) आयुर्वेद
  • २) अधिपरिचारिका 
  • ३) कनिष्ठ परिचारिका 
  • ४) समाजसेवक 
  • ५) DXA तंत्रज्ञ (Radiology)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण परळ, मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २८/११/२०२३. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • कंत्राट कालावधी – १ वर्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) 
    • वरिष्ठ संशोधन अध्ययेता – ३५ वर्षे
    • अधिपरिचारिका आणि DXA तंत्रज्ञ (Radiology) – ३० वर्षे
    • कनिष्ठ परिचारिका आणि समाजसेवक – २८ वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३५,०००/- दरमहा
    • DXA तंत्रज्ञ (Radiology) – रु. ३१,०००/- दरमहा
    • अधिपरिचारिका – रु. ३०,०००/- दरमहा 
    • कनिष्ठ परिचारिका आणि समाजसेवक – रु. १८,०००/- दरमहा
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nirrh.res.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, जे. एम. स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२.

ICMR-NIRRCH P Recruitment 2023

  • Place of recruitment – Parel, Mumbai.
  • Name of the posts –
    • 1) Senior Research Fellow
      • i) Social Work
      • ii) Ayurveda
    • 2) Staff Nurse
    • 3) Junior Nurse
    • 4) Social Worker
    • 5) DXA Technician (Radiology)
  • No. of posts – 6 Posts.
  • Nature of posts – Contract basis. (Ref. PDF/Visit website)
  • Period of contract – 1 year. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Research Fellow- 35 years
    • Staff Nurse & DXA Technician (Radiology) – 30 years
    • Junior Nurse & Social Worker – 28 years
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Research Fellow – Rs. 35,000/- pm.
    • DXA Technician (Radiology) – Rs. 31,000/- pm.
    • Staff Nurse – Rs. 30,000/- pm.
    • Junior Nurse & Social Worker – Rs. 18,000/- pm.
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions,application procedure, prescribed format application form, other information about above posts please ref. PDF/Visit website – https://nirrh.res.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 28/11/2023. (See table/Refer PDF/Visit website) –
  • Venue – ICMR-National Institute for Research in Reproductive & Child Health (ICMR-NIRRCH), J.M. Street, Parel, Mumbai – 400012.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *