JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS पॉलिक्लिनिक लोहेगाव, पुणे येथे किमान शिक्षित/७/८/१०/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर १२ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी आणि वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ECHS Pune Job Recruitment 2023

ECHS Pune Job Recruitment 2023 – ECHS, Station Cell, South Pune, Lohegaon invites Offline applications in prescribed format till last date 17/2/2023 & has arranged interview on date 20/2/2023 for Medical, Para Medical, Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at South Pune, Lohegaon. There are 12 posts. The job location is Lohegaon. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS, लोहेगाव, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक, लोहेगाव, पुणे येथे वैद्यकीय, निमवैद्यकीय, बिगर वैद्यकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. १७/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २०/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक लोहेगाव, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण लोहेगाव, पुणे 
अर्ज पद्धती साधे टपाल/नोंदणी टपाल जाहिरात/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/२/२०२३  
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट द्या.
  • अधिक माहितीसाठी –
    • ई-मेल – southpune@echs.gov.in.
    • दूरध्वनी क्र. – ०२० – २९५२७९७७ एक्स्टेन्शन – ३९१६७२५६ (AFNET)
    • मोबाईल क्र. – ७३८७९७५४६७.
    • संबंधित पॉलिक्लिनिकला भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – OIC,स्टेशन सेल, ECHS पॉलिक्लिनिक, लोहेगाव, आकाशनगर, क्र. ७ टेट्रा स्कुलजवळ, ५०९ चौकाजवळ, लोहेगाव, पुणे, महाराष्ट्र पिन – ४११०३२.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/२/२०२३  सकाळी ९.०० ते दुपारी १६.०० वाजेपर्यंत. (उमेदवारांनी सकाळी ८.०० वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे).
  • मुलाखतीचे ठिकाण – ECHS पॉलिक्लिनिक लोहेगाव, आकाशनगर, क्र. ७ TETTRA स्कुलजवळ, ५०९ चौकाजवळ, लोहेगाव, पुणे, महाराष्ट्र पिन – ४११०३२.

ECHS Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Lohegaon, Pune.
  • Name of the posts –
  • No. of posts – 12
  • Educational qualification – See table/advertise/Visit website.
  • Payment – See table/advertise/Visit website. 
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://echs.gov.in/ contact Stn HQ (ECHS Cell), Air Force Stn, Lohegaon at telephone no. – 020-29527977 Extn. 3916-7256 (AFNET) Mob. No. – 7387975467.
  • E-Mail Id for more information – southpune@echs.gov.in. Candidates can approach concerned polyclinics for details.
  • Mode of application – Ordinary Post/ Registered Post
  • Address for application – OIC, Station HQ, ECHS Cell, Polyclinic, South Pune, Lohegaon, Akashnagar, Near No. 7, TETTRA School, Near 509 Chowk, Lohegaon, Pune, Maharashtra Pin – 411032.
  • Last date for application – 17/2/2023.
  • Interview date & time – 20/2/2023 9.00 am. to 16.00 pm. (Reporting Time 8.00 am.).
  • Venue – ECHS Polyclinic Lohegaon, Akashnagar, Near No. 7 TETTRA School, Near 509 Chowk, Lohegaon, Pune, Maharashtra Pin – 411032.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *