वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

VM शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे २० पदांची भरती सुरू

Dr. V.M. GMC, Solapur Job Recruitment 2022 – Dr. V.M. Government Medical College, Solapur invites Offline applications in prescribed format from date 6/7/2022 to 11/7/2022 & has arranged interview on date 14/7/2022 to fill up various contractual Medical posts.

डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे कंत्राटी विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ६/७/२०२२ ते दि. ११/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १४/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर भरती 2022

या पदांसाठी भरतीअधिक माहितीसाठी PDF पहा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअधिक माहितीसाठी PDF पहा
एकूण पद संख्या२० जागा
  • पदभरतीचे ठिकाण – सोलापूर 
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – दि. १६/७/२०२२ ते दि. १५/१/२०२३ (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • वेतनमान – अधिक माहितीसाठी PDF पहा
  • अर्ज शुल्क – रु. २५०/- 
  • अर्ज दि. ६/७/२०२२ ते दि. ११/७/२०२ पर्यंत दुपारी १२.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत मिळतील (सुट्टीचे दिवस वगळून).
  • पदांसाठीचे अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष
  • अर्जाचा पत्ता –  डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर    
  • अर्जाची तारीख –  दि. ११/७/२०२२  दुपारी १.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १४/७/२०२२  दुपारी ४.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – ए.सी. हॉल, डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर. 

Dr. V.M. Government Medical College, Solapur Job Recruitment

  • Place of recruitment – Solapur
  • Name of the posts – For information ref. PDF.
  • No. of posts – 20
  • Educational qualification – For information ref. PDF.
  • Nature of post – Contract basis 
  • Contract period – 16/7/2022 to 15/1/2023
  • Payment – For information ref. PDF.
  • Application fee – Rs. 250/-
  • For detailed information about application procedure, terms & conditions, prescribed format application, selection procedure etc. about above posts please ref. PDF.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Dr. V.M. Government Medical College, Solapur  During Office Hours (10 am to 5 pm).
  • Application date – 11/7/2022  till 1.00 pm.
  • Interview date & time – 14/7/2022  4.00 pm.
  • Venue – AC Hall, Dr. V.M. Government Medical College, Solapur.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

SGNP बोरिवली, मुंबई – रु. ४०,०००/- पर्यंत वेतन ; ७ अर्ज करा !

SGNP Mumbai Recruitment 2025 - DDeputy Director (South), Sanjay Gandhi National Park, Borivali, Mumbai invites Online......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *