JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे विविध पदांची भरती जाहीर

AIIMS Nagpur Job 2022

AIIMS Nagpur Job 2022 All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications till the last date of 11/9/2022 & Offline applications in the prescribed format till the last date of 26/9/2022 for the various New & Backlog Medical Teaching posts. There are a total of 29 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise given below.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे नियमित/प्रतिनियुक्ती/कंत्राटी तत्वावर विविध नवीन आणि बॅकलॉग वैद्यकीय शैक्षणिक पदभरतीसाठी दि. ११/९/२०२२ पर्यंत ऑनलाईन आणि दि. २६/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर भरती २०२२

या पदांसाठी भरती ) प्राध्यापक

२) अतिरिक्त प्राध्यापक

३) सहयोगी प्राध्यापक

४) सरकारी  प्राध्यापक 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. ११/९/२०२२ 

ऑफलाईन – दि. २६/९/२०२२

अर्ज पद्धती ऑनलाईन तसेच ऑफलाईन
  • पदांचे स्वरूप – नियमित/प्रतिनियुक्ती/कंत्राटी (सविस्तर माहितीसाठी PDF पहा).
  • वेतनमान – PDF पहा.
  • वयोमर्यादा –PDF पहा.
  • अर्ज शुल्क –
    • रु. २०००/- (खुला प्रवर्ग//OBC/EWS)
    • रु. ५००/- (SC/ST) 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/ येथे भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज गूगल फॉर्म लिंकमधून भरायचे आहेत.
  • सर्व संबंधित प्रमाणपत्रे single PDF file बनवून गूगल फॉर्मवर अपलोड करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. ११/९/२०२२
  • उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन गूगल फॉर्मच्या प्रिंट आउटची साक्षांकित प्रत, संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या तारखेपर्यंत रजिस्टर/स्पीड पोस्टने दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – निर्देशक, AIIMS नागपूर, एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २६/९/२०२२
  • अर्ज शुल्क Retired Faculty On Contract Basis करिता लागू नाही.
  • मुलाखतीचे ठिकाण – AIIMS नागपूर (फक्त Retired Faculty On Contract Basis).
  • पदभरतीसंबंधी नियमित माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीतील प्रतिनियुक्ती/कंत्राटी पदांसाठी संपूर्ण PDF पहा.

All India Institute Of Medical Sciences Nagpur Job Recruitment

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name –
    • 1) Professor
    • 2) Additional Professor
    • 3) Associate Professor
    • 4) Assistant Professor 
  • Total Vacancies – 29 Posts
  • Nature of posts – Regular/Deputation/Contract basis (Ref. PDF)
  • Payment – Ref. PDF
  • Application fee –
    • Rs. 2000/- (For Open/OBC/EWS)
    • Rs. 500/- (SC/ST) 
  • For post, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/
  • Mode of application – Online as well as Offline.
  • Online application should be done through given Google form link.
  • All relevant certificates are to be combined into single PDF file & uploaded on the google form.
  • Last date for online application – 11/9/2022 
  • Duly signed printout of the online application form, self-attested photocopies of all relevant documents should be sent by registered/speed post. within prescribed time & at given address.
  • Address for application – The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot No.2, Sector-20, MIHAN, Nagpur – 441108.
  • Last date for application – 26/9/2022
  • Application Fees are exempted for Retired Faculty On Contract Basis.
  • Place of Interview for Retired Faculty On Contract Basis – AIIMS Nagpur
  • For regular updates visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices/ 
  • Go through the PDF thoroughly for the separate instructions given for Deputation & contract basis posts.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

📝 अर्ज करा

Pre payment

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *