Table of Contents
TIFR Mumbai Recruitment 2024
TIFR Mumbai Recruitment 2024 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Online & Offline* applications in prescribed format till last date 23/03/2024 for the posts of Engineer, Scientific Officer, Administrative Assistant, Work Assistant, Tradesman, Clerk in various disciplines, Administrative Officer, Junior Hindi Translator, Security Guard, Library Trainee & Cook. There are 33 vacancies. The job location is Colaba, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, सुरक्षा रक्षक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, स्वयंपाकी आणि विविध अभियंता, वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक, ट्रेड्समन, लिपिक पदभरतीसाठी दि. २३/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन* अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३३ जागा नोकरीचे ठिकाण कुलाबा, मुंबई. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन* – टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २३/०३/२०२४.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. १,२७,६३३/- दरमहा –
- अभियंता ड (यांत्रिकी)
- रु. १,०७,५६५/- दरमहा –
- अभियंता क (विदयुत)
- वैज्ञानिक अधिकारी क
- प्रशासकीय अधिकारी क (दक्षता)
- रु. ८७,४९८/- दरमहा –
- वैज्ञानिक अधिकारी ब
- रु. ६६,४९८/- दरमहा –
- प्रशासकीय सहाय्यक ब
- कनिष्ठ हिंदी अनुवादक
- रु. ४२,७९७/- दरमहा –
- ट्रेड्समॅन ब
- लिपिक अ
- रु. ३६,४२५/- दरमहा –
- स्वयंपाकी ब
- रु. ३३,६५१/- दरमहा –
- कार्य सहाय्यक
- सुरक्षा रक्षक
- रु. ३०,१००/- दरमहा –
- हंगामी कार्य सहाय्यक
- रु. २२,०००/- दरमहा –
- ग्रंथालय प्रशिक्षणार्थी
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.tifr.res.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.tifr.res.in/.
- *PWBD/ESM/PSUs/शासकीय/निमशासकीय सेवेतील अर्जदार.
- अर्जाचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी (ड), भरती विभाग, टाटा मूलभूत संशोधन संस्था, १, होमी भाभा रोड, नव्य नगर, कुलाबा, मुंबई – ४००००५.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.tifr.res.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
TIFR Mumbai Recruitment 2024
- Recruitment place – Colaba, Mumbai.
- Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total vacancies – 33 posts.
- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- Payment – (Refer PDF/Visit website) –
- Rs. 1,27,633/- pm –
- Engineer D (Mechanical)
- Rs. 1,07,565/- pm –
- Engineer C (Electrical)
- Scientific Officer C
- Administrative Officer C (Vigilance)
- Rs. 87,498/- pm –
- Scientific Officer B
- Rs. 66,993/- pm –
- Administrative Assistant B
- Junior Hindi Translator
- Rs. 42,797/- pm –
- Tradesman B
- Clerk A
- Rs. 36,425/- pm –
- Cook B
- Rs. 33,651/- pm –
- Work Assistant
- Security Guard
- Rs. 30,100/- pm –
- Temporary Work Assistant
- Rs. 22,000/- pm –
- Library Trainee
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.tifr.res.in/.
- Mode of application – Online & Offline*- By Post. (Refer PDF/Visit website)
- *PWBD/ESM/Applicatns working in Government/Semi-Government/PSUs.
- Application link – https://www.tifr.res.in/.
- Address for application – Administrative Officer (D), Recruitment Cell, Tata Institute Of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.
- Last date for application – 23/03/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.tifr.res.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.