वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शासकीय तंत्रनिकेतन अंबड, जालना – शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

GP Ambad Dist. Jalna Recruitment 2026

GP Ambad Dist. Jalna Recruitment 2026 – Government Polytechnic, Ambad, Dist. Jalna has arranged an interview on the date 15/7/2026 for the Visiting Faculty on a clock hourly basis in various departments. The job location is Ambad, Dist. Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय तंत्रनिकेतन, अंबड, जि. जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विभागात अभ्यागत अधिव्याख्याता तासिका आधारित पदभरतीसाठी दि. १५/७/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय तंत्रनिकेतन अंबड, जि. जालना भरती २०२६

या पदांसाठी भरती
  • अभ्यागत अधिव्याख्याता –
    • १) संगणक अभियांत्रिकी
    • २) यंत्र अभियांत्रिकी
    • ३) विद्युत अभियांत्रिकी
    • ४) अणुविद्युत अभियांत्रिकी
    • ५) माहिती तंत्रज्ञान
    • ६) स्थापत्य अभियांत्रिकी
    • ७) विज्ञान विभागातील गणित 
    • ८) विज्ञान विभागातील रसायनशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याजाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणअंबड, जि. जालना.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. १५/७/२०२६ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाणशासकीय तंत्रनिकेतन, म्हाडा कॉलनी, पाचोड रोड, अंबड, जि. जालना.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

GP Ambad Dist. Jalna Recruitment 2026

  • Recruitment place – Ambad, Dist. Jalna
  • Posts’ name – Visiting Faculty
    • 1) Civil Engineering
    • 2) Mechanical Engineering
    • 3) Electrical Engineering
    • 4) Electronics Engineering
    • 5) Computer Engineering
    • 6) Information Technology
    • 7) Mathematics in Science Department
    • 8) Chemistry in Science Department
  • Total vacancies – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Interview date & time – 15/7/2026 at 11.00 am.
  • Venue – Government Polytechnic, Mhada Colony, Pachod Road, Ambad, Dist. Jalna.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SMCPKD केळापूर (पांढरकवडा), जि. यवतमाळ – मोठ्या पदावर नोकरीची संधी

SMCPKD Job 2026 - Shivramji Moghe Arts, Commerce & Science College, Dist. Yavatmal invites Offline applications till last date...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *