Table of Contents
SWSM Mumbai Job 2022
SWSM Mumbai Job 2022 – Water Supply & Sanitation Department, Belapur, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format from government service retired employees till last date 12/8/2022 for the various contractual posts.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कंत्राटी पदभरतीसाठी सेवानिवृत्त शासकीय/निमशासकीय अधिकाऱ्यांकडून दि. १२/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
| पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, नवी मुंबई भरती 2022 | |
| या पदांसाठी भरती | १) प्रकल्प व्यवस्थापक २) उप व्यवस्थापक ३) स्वच्छता आणि आरोग्य सल्लागार ४) शाखा अभियंता ५) लेखाधिकारी | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट पहा. | 
| एकूण पद संख्या | वेबसाईट पहा. | 
- नियुक्तीचे ठिकाण – बेलापूर, नवी मुंबई
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- पात्रता निकष – सेवानिवृत्त शासकीय/निमशासकीय अधिकाऱ्री
- पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, आर्थिक मोबदला, विहित नमुना अर्ज, पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा आणि www.wsso.in/www.swsm.in & www.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्जाचा पत्ता – मिशन संचालक, राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन, पहिला मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४
- अर्जाची शेवटची तारीख – दि. १२/८/२०२२ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत
Water Supply & Sanitation Department, Belapur, Navi Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Belapur, Navi Mumbai
- Name of the posts – - Project Manager
- Deputy Manager
- Advisor – Sanitation & Health
- Branch Engineer- Accounts Officer
 
 
- No. of posts – Visit website.
- Nature of posts – Contract basis
- Eligibility criteria – Government service retired officers
- For detailed information about posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, qualification, experience, payment, post related duties & responsibilities, other instructions etc. about above posts please see advertise & visit websites – www.wsso.in/www.swsm.in & www.maharashtra.gov.in.
- Address for application – Mission Director, State Water & Sanitation Mission, 1st Floor, CIDCO Bhavan, Balapur, Navi Mumbai – 400614
- Last date for application – 12/8/2022 5.30 pm
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

