JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत रु. ४०,०००/- दरमहा वेतनावरविधी लिपिक पदांच्या ५० भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

HC Bombay Mumbai Job Recruitment 2023

HC Bombay Mumbai Job Recruitment 2023 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 20/3/2023 for the post of Law Clerk on the establishment of the Bombay High Court and its Benches at Aurangabad and Nagpur. There are total 50 posts. The job location is Mumbai, Aurangabad and Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर बेंच येथे विधी लिपिक पदभरतीसाठी दि. २०/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३

या पदांसाठी भरती विधी लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५० जागा (PDF/वेबसाईट बघावी)
नोकरीचे ठिकाण मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर
अर्ज पद्धती जलदगती टपाल/R.P.A.D./हस्तपोहोच/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/३/२०२३  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • विद्यावेतन/वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक (कर्मचारीl),उच्च न्यायालय, न्यायसं बाजू, बॉंबे, ५वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय परिसर, अशोक शॉपिंग सेंटर, क्रॉफर्ड मार्केटसमोर, एल. टी. मार्ग, मुंबई – ४००००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/४/२०२३ ते दि. २१/४/२०२३. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.

HC Bombay Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Mumbai, Aurangabad and Nagpur
  • Posts Name – Law Clerk.
  • Total Vacancies –  50. (Ref. PDF/Visit website)
  • pend/Honorarium – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21 years to 30 years (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Speed Post/R.P.A.D./Hand delivery/Courier.
  • Address for application – Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
  • Last date for application – 20/3/2023  till 5.00 pm.
  • Interview date & time – 17/4/2023  to 21/4/2023. (For shortlisted candidates)
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *