JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक (क्ष-किरणशास्त्र विभाग) पदाच्या ३ भरतीसाठी जाहिरात प्रकाशित

MCGM Mumbai Job Recruitment 2023

MCGM Mumbai Job Recruitment 2023 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 14/8/2023 & has arranged interview on date 18/8/2023 for the post of Assistant professor at Radiology Department of LTMGHMC, Sion, Mumbai. There are total 3 posts. The job location is Sion, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार लो.टी... वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक (क्ष-किरणशास्त्र विभाग) पदभरतीसाठी दि. १४/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १८/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहेया भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (क्ष-किरणशास्त्र विभाग)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/८/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (राखीव प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५८०/- + जीएसटी (रोख). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – मुख्य लिपिक (रोख), कक्ष क्र. १५ येथील विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज मिळण्याची आणि अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. १४/८/२०२३ पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
  • मुलाखतीची वेळ आणि तारीख – दि. १८/८/२०२३ दुपारी १२.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता दालन, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.

MCGM Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Assistant professor at Radiology Department
  • Total Vacancies – 3 posts.
  • Payment – Rs. 1,00,000/- p.m. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 580/- + G.S.T. in the Cash(Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Head Clerk (Cash), Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
  • Last date & time to purchase application form & for payment of application fee – 14/8/2023 from 11.00 a.m. to 03.30 p.m.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Dispatch Section, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
  • Last date to submit application – 14/8/2023 from 11.00 a.m. to 04.30 p.m.
  • Interview date & time – 18/8/2023 at 12.00 pm.
  • Venue – Dean’s Chamber, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *