JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई पत्तन प्राधिकरण (MbPA), मुंबई येथे रु. ८०,०००/- ते रु. २,२०,०००/- वेतनावर प्रमुख दक्षता अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MbPA Mumbai Job Recruitment 2023

MbPA Mumbai Job Recruitment 2023 – Mumbai Port Authority, Mumbai invites Online applications till last date 20/7/2023 & it’s hard copy as Offline applications till last date 4/8/2023 from Officers of Major Port Authorities for the post of Chief Vigilance Officer. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रमुख दक्षता अधिकारी पदभरतीसाठी प्रमुख बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून दि. २०/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन आणि दि. ४/८/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रमुख दक्षता अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २०/७/२०२३ आणि ऑफलाईन – दि. ४/८/२०२३
  • वेतनमान – रु. ८०,०००/- ते रु. २,२०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://onlinevacancy.shipmin.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबपोर्टल – http://onlinevacancy.shipmin.nic.in/
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी त्याच्या प्रशासकीय पत्तनांकडे पाठवावी आणि प्रशासकीय पत्तन यांनी ती संबंधित पत्तनाकडे दिलेल्या मुदतीत पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – मुंबई पत्तन प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, २रा मजला, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई४००००१.

MbPA Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – Chief Vigilance Officer.
  • Total Vacancies – 1 post. 
  • Payment  – Rs. 80,000/- to Rs. 2,20,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://onlinevacancy.shipmin.nic.in/
  • Mode of application – Online & Offline
  • Web portal for application – http://onlinevacancy.shipmin.nic.in/
  • Last date for online application – 20/7/2023.
  • Hard copy of uploaded online form should be forwarded through proper channel to the given address. (Ref. PDF/Visit website)
  • Address for application – Mumbai Port Authority, General Administration Department, Port House, 2nd Floor, S.V. Marg, Ballard Estate, Mumbai – 400001.
  • Last date for Offline application – 4/8/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *