JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM जि. प. धुळे – वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदांच्या एकूण ५६ भरती जाहीर

NHM ZP Dhule Recruitment 2024

NHM ZP Dhule Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 12/9/2024 for the various Medical, Paramedical & Non Medical posts under National Health Mission. There are total 56 vacancies. The job location is Dhule District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १२/९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण ५६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय विशेषज्ञ – 
    • i) अस्थिरोगतज्ञ ii) बालरोगतज्ञ iii) भूलतज्ञ iv) शल्यक्रियातज्ञ v) क्ष-किरणतज्ञ vi) भीषज vii) कान, नाक, घसा शल्यक्रियातज्ञ viii) नेत्रतज्ञ 
  • २) वैदयकीय अधिकारी एम.बी.बी.एस.
  • ३) ऑडिओलॉजिस्ट 
  • ४) अधिपरिचारिका (स्त्री)
  • ५) कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य
  • ६) सुविधा व्यवस्थापक
  • ७) समुपदेशक 
  • ८) लेखापाल 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५६ जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे जिल्हा. (PDF/वेबसाईट बघावी).
अर्ज पद्धती प्रत्यक्ष 
अर्जाची शेवटची  तारीख  दि. १२/९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • वैदयकीय विशेषज्ञ – Negotiable
    • एम.बी.बी.एस. वैदयकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा
    • ऑडिओलॉजिस्ट/सुविधा व्यवस्थापक – रु. २५,०००/- दरमहा
    • कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य – रु. ३५,०००/- दरमहा
    • अधिपरिचारिका आणि समुपदेशक – रु. २०,०००/- दरमहा
    • लेखापाल – रु. १८,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि mahaarogya.gov.in येथे भेट दया.
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर दयाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री, धुळे.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी mahaarogya.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Dhule Recruitment 2024

  • Place of recruitment – Dhule District 
  • Name of the post – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Specialist – 
      • i) Orthopaedics ii) Paediatrician iii) Anaesthetists iv) Surgeon v) Radiologist vi) Physician vii) ENT Surgeon viii) Ophthalmologist
    • 2) Medical Officer MBBS 
    • 3) Audiologist
    • 4) Staff Nurse (Female)
    • 5) Programme Manager Public Health
    • 6) Facility Manager
    • 7) Councellor
    • 8) Accountant
  • No. of vacancies – 56 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Medical Specialist – Negotiable
    • Medical Officer (M.B.B.S.) – Rs. 60,000/- pm
    • Audiologist – Rs. 25,000/- pm.
    • Staff Nurse (Female) – Rs. 20,000/- pm.
    • Programme Manager Public Health – Rs. 35,000/- pm.
    • Facility Manager – Rs. 25,000/- pm.
    • Councellor – Rs. 20,000/- pm.
    • Accountant – Rs. 18,000/- pm
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – mahaarogya.gov.in.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – National Health Mission Office, Civil Hospital Campus, Sakri road, Dhule.
  • Last date for application – 12/9/2024 till 5.00 pm. (Except government holidays)
  • For updates about said recruitment visit website – mahaarogya.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *