JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NCERT अंतर्गत रु. ५७,७००/- ते रु. १,४४,२००/- दरमहा वेतनाच्या २९२ विविध शैक्षणिक पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NCERT Job Recruitment 2022

NCERT Job Recruitment 2022 – National Council of Educational Research and Training invites Online applications in prescribed format till last date 28/10/2022 for the various academic positions under direct recruitment. There are 292 posts. The job location is New Delhi, Ajmer, Bhopal, Bhubaneswar, Mysuru, Shillong. The Official website & PDF/Advertise is given below.


राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सरळ सेवाभरती अंतर्गत विविध शैक्षणिक  पदभरतीसाठी दि.  २८/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती २०२२

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक ४) ग्रंथपाल  ५) सहाय्यक ग्रंथपाल 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९२ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूरू, शिलॉंग 
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/१०/२०२२ 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • प्राध्यापक/ ग्रंथपाल – रु. १,४४,२००/- दरमहा 
    • सहयोगी प्राध्यापक – रु. १,३१,४००/- दरमहा 
    • सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल – रु. ५७,७००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (SC/ST/PWD/महिला अर्जदार वगळून) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.ncert.nic.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – www.ncert.nic.in 
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.ncert.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NCERT Job Recruitment

  • Place of recruitment – New Delhi, Ajmer, Bhopal, Bhubaneswar, Mysuru, Shillong
  • Post’s Name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor 4) Librarian 5) Assistant Librarian
  • Total no. of posts – 292
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Professor/Librarian – Rs. 1,44,200/- pm
    • Associate Professor – Rs. 1,31,400/- pm
    • Assistant Professor/Assistant Librarian – Rs. 57,700/- pm
  • Application fee – Rs.1000/- (SC/ST/PWD/Women applicants are exempted) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.ncert.nic.in
  • Mode of applicationOnline 
  • Application link – www.ncert.nic.in
  • Last date for applications – 28/10/2022
  • For updates about said recruitment visit website – www.ncert.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *