Table of Contents
ESIC Pune S/SR Recruitment 2024
ESIC Pune S/SR Recruitment 2024 – Employees’ State Insurance Corporation Hospital, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date of 29/1/2024 for the contractual posts of Full time Specialist (Sr./Jr. Scale) & Senior Resident – GDMO & Under Senior Residency Scheme. There are total 8 posts. The job location is Bibvewadi, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
कामगार राज्य विमा सोसायटी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ (वरिष्ठ/कनिष्ठ श्रेणी) आणि वरिष्ठ निवासी – जीडीएमओ व वरिष्ठ निवासी योजने अंतर्गत पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन मागवून दि. २९/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कामगार राज्य विमा सोसायटी, बिबवेवाडी, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ८ जागा |
नोकरीचे ठिकाण | बिबवेवाडी, पुणे |
अर्ज पद्धती | समक्ष |
मुलाखतीची तारीख आणि वेळ |
|
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) –
- १) वैद्यकीय विशेषज्ञ – पूर्णवेळ – ६७ वर्षे
- २) वरिष्ठ निवासी – ४५ वर्षांपर्यंत
- वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट दया.
- उमेदवारांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावे.
- उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी मुलाखतीच्या विहित वेळेच्या १ तास आधी उपस्थित राहावे.
- मुलाखतीचे ठिकाण – कामगार राज्य विमा सोसायटी, बिबवेवाडी, पुणे, सर्व्हे नं. ६९०, बिबवेवाडी, पुणे – ३७.
ESIC Pune S/SR Recruitment 2024
- Recruitment Place – Bibvewadi, Pune
- Posts Name –
- 1) Full time Specialist
- 2) Senior Resident –
- i) GDMO
- ii) Under Senior Residency Scheme
- Total Vacancies – 8 Posts
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Specialist – 67 years as on date of interview
- Senior Resident – Up to 45 years as on date of interview
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.esic.nic.in/
- Candidates are advised to appear for interview with duly filled in prescribed format application form as per the instructions..
- Interview date & time – 29/1/2024
- Specialist –
- Chest & Pulmonary Medicine – 11.00 am
- General Medicine – 11.30 am
- Senior Resident –
- GDMO –
- ORTHOPAEDICS – 12.00 pm
- ANAESTHESIA – 12.30 pm
- OBGY – 1.00 pm
- Under Senior Residency Scheme – 2.30 pm
- GDMO –
- Specialist –
- Candidates shall report for document verification 1 (One) hour in advance before the scheduled time of interview.
- Venue – ESIC, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune – 37.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.