Table of Contents
HBCSE TIFR Mumbai Recruitment 2023
HBCSE TIFR Mumbai Recruitment 2023 – Homi Bhabha Centre for Science Education, TIFR, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 19/12/2023, 21/12/2023 & 04/01/2024 for the posts of Project Assistant, Project Laboratory Assistant- B & Technical Trainee (Civil) under project. There are 3 posts. The job location is Mankhurd, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थान, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मानखुर्द, मुंबई येथे प्रकल्प अंतर्गत प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक आणि तांत्रिक प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १९/१२/२०२३, दि. २१/१२/२०२३ आणि दि. ४/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थान, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) प्रकल्प सहाय्यक २) प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक – ब ३) तांत्रिक प्रशिक्षणार्थी (विद्युत) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | मानखुर्द, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ |
|
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.hbcse.tifr.res.in/ येथे भेट द्या.
- SC उमेदवारांनी मुलाखतीला वेबसाइट्वरुन डाउनलोड केलेले विहित नमुना SC प्रमाणपत्र आणावे.
- उमेदवारांनी मुलाखतीला वेबसाइट्वरुन डाउनलोड केलेला विहित नमुना अर्ज पूर्णपणे भरून आणावा.
- मुलाखतीचे ठिकाण – होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थान, व्ही. एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई – ४०००८८ भारत.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.hbcse.tifr.res.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
HBCSE TIFR Mumbai Recruitment 2023
- Place of recruitment – Mankhurd, Mumbai
- Post’s Name –
- Total no. of posts – 3 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.hbcse.tifr.res.in/.
- Mode of application – In Person.
- The SC candidates are required to submit the prescribed format SC certificate in the downloaded from website for interview.
- Candidates should bring in duly filled prescribed format application form downloaded from website for interview.
- Interview date & time – Reporting time – 9.00 am to 10.30 am –
- 1) Technical Trainee – Civil – 19/12/2023
- 2) Project Assistant – 21/12/2023
- 3) Project Laboratory Assistant- B – 04/01/2024
- Venue – Homi Bhabha Centre for Science Education, Tata Institute of Fundamental Research, V. N. Purav Marg, Mankhurd, Mumbai – 400088, INDIA.
- For updates about said recruitment visit website – https://www.hbcse.tifr.res.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.