Table of Contents
HAL Ojhar Nashik Job Recruitment 2022
HAL Ojhar Nashik Job Recruitment 2022 – Hindusthan Aeronautics Limited, Aircraft Division, Ojhar, Nashik invites offline applications in prescribed format & has arranged interview on date 28/10/2022 to appoint Part Time Doctor (Ophthalmology) at Industrial Health Center, HAL in Ojhar township, Nashik. There is 1 post. The job location is Ojhar, Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अर्धवेळ डॉक्टर (नेत्रतज्ञ) यांची पदनियुक्ती करण्यासाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, नाशिक भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | अर्धवेळ डॉक्टर (नेत्रतज्ञ) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | MBBS & relevant subject specialization/DNB/Diploma (PDF/वेबसाईट पहा) |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | ओझर, नाशिक |
अर्ज पद्धती | प्रत्यक्ष |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २८/१०/२०२२ सकाळी १०.०० वाजता |
- वयोमर्यादा – ६५ वर्षे (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. ५१,५७०/- (PDF/वेबसाईट पहा)
- पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया यासाठी PDF पहा आणि www.hal-india.co.in येथे भेट द्या.
- अर्ज किंवा अर्ज भरण्याची पद्धत याविषयी काही प्रश्न असल्यास संपर्क करा – ०२५५०-२७२५४५.
- मुलाखतीचे ठिकाण – HAL मुख्य रुग्णालय, ओझर टाउनशिप, ता. निफाड, नाशिक – ४२२२०७.
HAL Ojhar Nashik Job Recruitment
- Place of recruitment – Ojhar, Nashik.
- Name of specialty – Part Time Doctor (Ophthalmology)
- No. of specialist – 1.
- Qualification – MBBS & relevant subject Specialization/DNB/Diploma (Ref. PDF/Visit website)
- Upper age limit – 65 years (Ref. PDF/Visit website)
- Payment- Rs. 51,570/- pm (Ref. PDF/Visit website) –
- For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information, ref. to PDF/visit website – www.hal-india.co.in
- In case of any difficulty or queries regarding filling of applications contact us – 02550 – 272545.
- Interview date & timing – 28/10/2022 at 10.00 am
- Venue – HAL Main Hospital, Ojhar Township, Tal. Niphad, Nashik – 422207.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.