JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गुप्तचर विभाग अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर १६७५ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

IB Examination Notification 2022

IB Examination Notification 2022 – Intelligence Bureau, Government Of India  invites  Online applications in prescribed format from date 21/1/2023 to 10/2/2023 for the posts of Security Assistant/Executive (SA/Exe) & Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) in various Subsidiary Intelligence Bureaux. There are 1675 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

गुप्तचर विभाग, भारत सरकार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विविध उप गुप्तचर विभाग येथे सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि बहुकुशल वृंद/सर्वसामान्य पदभरतीसाठी दि. २१/१/२०२३ ते दि. १०/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६७५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

गुप्तचर विभाग भरती २०२२

या पदांसाठी भरती १) सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी  २) बहुकुशल वृंद/सर्वसामान्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६७५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/१/२०२३ ते दि. १०/२/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी – २७ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • २) बहुकुशल वृंद/सर्वसामान्य १८-२५ वर्षे
  • वेतनमान –
    • १) सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- 
    • २) बहुकुशल वृंद/सर्वसामान्य रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/- 
  • परीक्षा शुल्क – रु. ५०/- (फक्त खुला प्रवर्ग, EWS आणि OBC पुरुष उमेदवांसाठी)
  • भरती प्रक्रिया शुल्क – रु. ४५०/- (सर्व उमेदवारांना अनिवार्य)
  • अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.mha.gov.in/ आणि https://www.ncs.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.mha.gov.in/ आणि https://www.ncs.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.mha.gov.in/ आणि https://www.ncs.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IB Examination Notification 2022

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – 1) Security Assistant/Executive (SA/Exe) 2) Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) 
  • Total vacancies – 1671.
  • Educational qualification – 10th pass (Ref. PDF/Visit website)
  • Payment –
    • Security Assistant/Executive (SA/Exe) – Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
    • Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) – Rs. 18,000/- to Rs. 56,900/-
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • Security Assistant/Executive (SA/Exe) – Not exceeding 27 years.
    • Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) – 18-25 years.
  • Examination Fee – Rs. 50/- (For Male candidates of General, EWS and OBC categories)
  • Recruitment Processing Charges – Rs. 450/- (No Exemptions)
  • For detail procedure of fee payment see advertise/refer PDF/visit website.
  • Last date for fee payments – 25/11/2022  till 23.59 pm. (Ref. PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mha.gov.in/ &  https://www.ncs.gov.in/.
  • Mode of applicationOnline.
  • E-Mail Id for application/Application link – https://www.mha.gov.in/ &  https://www.ncs.gov.in/.
  • Date for applications – 21/1/2023 to 10/2/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.mha.gov.in/ & https://www.ncs.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *