JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जलसंपदा विभाग, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Irrigation Board Kolhapur Job Recruitment 2022

Irrigation Board Kolhapur Job Recruitment 2022 – Irrigation Board, Kolhapur invites Offline applications in prescribed format from Branch Engineer/Junior Engineer/Asst. Engineer Grade-2/Subdivisional Engineer/Officer (Civil)  retired from irrigation department/Water Resources Department till the last date 10/11/2022 to take various services form them on contract basis. There are total 5 posts. The job location is Kolhapur/Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.

कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे अधिनस्त कोल्हापूर/सांगली विभागीय कार्यालय येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता/सहा.अभियंता श्रेणी-२/उपविभागीय अभियंता/अधिकारी (स्थापत्य) यांच्याकडून दि. १०/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर भरती २०२२

या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/११/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६००३.

Irrigation Board, Kolhapur Job Recruitment

  • Recruitment Place – Kolhapur/Sangli District
  • Posts Name – Junior Engineer (Civil)
  • Total Vacancies – 5
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
  • Mode of application – In Person/Post
  • Address for application – Executive Engineer, Medium Project Department No. 2, Sinchan Bhavan Campus, Tarabai Park, Kolhapur – 416003. 
  • Last date for application – 10/11/2022    till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *