JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे ११ वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Nagpur Recruitment 2022

NHM Nagpur Recruitment 2022 National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 16/11/2022  for the various posts. There are 11 vacant seats. The job location is Nagpur District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. १६/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर भरती २०२२

या पदांसाठी भरती 1) Medical Officer –  i) Full Time  ii) Male  2) Audiologist & Speech Therapist  3) Cardiologist  4) Physiotherapist  5) Public Relation Officer
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/११/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान –
    • १) Medical Officer – 
      • i) Full Time – रु. ६०,०००/- दरमहा 
      • ii) Male – रु. २८,०००/- दरमहा
    • २) Audiologist & Speech Therapist – रु. २८,०००/- दरमहा 
    • ) Cardiologistरु. १,२५,०००/- दरमहा 
    • ) Physiotherapist – रु. २०,०००/- दरमहा 
    • ५) Public Relation Officer – रु. २०,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/-  (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (PDF/वेबसाईट पहा.)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यलय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यलय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर..
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur District (Ref. PDF/Visit website)
  • Name of the post – 1) Medical Officer –  i) Full Time  ii) Male  2) Audiologist & Speech Therapist  3) Cardiologist  4) Physiotherapist  5) Public Relation Officer
  • No. of posts – 11
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment –
    • 1) Medical Officer – 
      • i) Full Time – Rs. 60,000/- pm
      • ii) Male – Rs. 28,000/- pm 
    • 2) Audiologist & Speech Therapist – Rs. 25,000/- pm.
    • 3) Cardiologist – Rs. 1,25,000/- pm.
    • 4) Physiotherapist – Rs. 20,000/- pm
    • 5) Public Relation Officer – Rs. 20,000/- pm
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class) (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF & visit website – https://www.nagpurzp.com/.
  • For regular updates regarding above post regularly visit website – https://www.nagpurzp.com/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – National Health Mission Office, Health Department, District Council, Civil Line, Nagpur.
  • Last date for application – 16/11//2022  till 5.00 pm (Ref. PDF/Visit website)
  • Interview date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – National Health Mission Office, Health Department, District Council, Civil Line, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *