JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण क्रीडा राखीव वर्गातील उमेदवारांना रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर ३२२ हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

 CRPF Job Recruitment 2022

CRPF Job Recruitment 2022 – Directorate General, Central Reserve Police Force invites Offline applications in prescribed format till the last date 27/11/2022 from eligible Indian citizens (Male & Female) for  the posts of Head Constable(General Duty) in Central Reserve Police Force against SPORTS QUOTA. There are 322 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

संचलनालय प्रमुख, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत मुख्य हवालदार (सामान्य कर्तव्य) पदभरतीसाठी क्रीडा राखीव वर्गातील स्त्री आणि पुरुष उमेदवारांकडून दि. २७/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३२२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती २०२२

या पदांसाठी भरती मुख्य हवालदार (सामान्य कर्तव्य) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३२२
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/११/२०२२ 
  • वेतनमानरु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- . (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – १८-२३ वर्षे अर्जाच्या शेवटच्या दिवशी. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/S/महिला उमेदवार वगळून) (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
  • वेबसाईट – https://crpf.gov.in/.
  • अर्ज पद्धती – जलदगती टपाल/नोंदणी टपाल.
  • अर्जाचा पत्ता – सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.

CRPF Job Recruitment 

  • Place of Recruitment – Anywhere in India
  • Name of the Posts – Head Constable (General Duty) (To be filled up in various Sports disciplines) (Ref. PDF/Visit website)
  • No. of posts – 322
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 25,500/-  to Rs. 81,100/-(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-23 years as on closing date of receipt of application. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (SC/ST/Women candidates exempted) (Ref. PDF/Visit website)
  • Last date for application fee payment – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF.
  • Website – https://crpf.gov.in/.
  • Mode of application – Speed Post/Registered Post.
  • Address for Application – Ref. PDF/Visit website.
  • Last date for Application27/11/2022.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *