JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIC, ESIC मॉडेल रुग्णालय तथा ODC कांदिवली/अंधेरी, मुंबई येथे २३ वरिष्ठ निवासी आणि होमिओपॅथी वैद्य पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

ESIC Mumbai Job Recruitment 2022

ESIC Mumbai Job Recruitment 2022 – MH-ESIC, ESIC Model Hospital CUM ODC Andheri, Mumbai invites Offline  applications in prescribed format & has arranged interview on date 5/12/2022 & 6/12/2022 for the posts of Senior Residents & Homeopathy Physician. There are 23 vacancies. The job location is Kandivali & Andheri. The Official website & PDF/Advertise is given below.

MH-ESIC, ESIC मॉडेल रुग्णालय तथा ODC कांदिवली/अंधेरी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कांदिवली/अंधेरी येथे वरिष्ठ निवासी आणि होमिओपॅथी वैद्य पदभरतीसाठी विहित नमुंन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ५/१२/२०२२ आणि दि. ६/१२/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती वरिष्ठ निवासी आणि होमिओपॅथी वैद्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण कांदिवली/अंधेरी
अर्ज पद्धती समक्ष  (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ५/१२/२०२२ आणि दि. ६/१२/२०२२ (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा –
    • वरिष्ठ निवासी – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • होमिओपॅथी वैद्य ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष मुलाखत वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट द्या.
  • आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण भरलेला अर्ज, शैक्षणिक अर्हतादर्शक प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति (PDF/वेबसाईट  पहा)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – (PDF/वेबसाईट  पहा) –
    • वरिष्ठ निवासी –
      • दि. ५/१२/२०२२ – सकाळी ९.३० वाजतापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत
      • दि. ६/१२/२०२२  सकाळी ९.३० वाजतापासून दुपारी २.३० वाजेपर्यंत.
    • होमिओपॅथी वैद्य – दि. ६/१२/२०२२ दुपारी ३.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय इमारत, ५वा मजला, ESIC मॉडेल रुग्णालय भरती शाखा, ESIS रुग्णालय  कांदिवली, आकुर्ली रोड परिसर, ठाकूर हाऊसजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई – ४००१०१.

ESIC Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Kandivali/Andheri.
  • Name of the post – Senior Residents & Homeopathy Physician
  • Total vacancies – 23
  • Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age – (Ref. PDF/Visit website)
    • Senior Residents – Not exceeding 45 years.
    • Homeopathy Physician – Not exceeding 35 years.
  • Application fee – Rs. 300/- (General/OBC/EWS) & Rs. 125/- (SC/ST) (PWD & Women exempted) (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about experience, terms & conditions, application procedure, prescribed format application form, selection procedure, payment, other eligibility & details please ref. PDF/visit website – https://www.maharashtra.gov.in/ & https://www.esic.nic.in/.
  • Documents required – Duly filled prescribed format application form, Self attested copies of Educational qualification certificates. (Ref. PDF/Visit website)
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – (Ref. PDF/Visit website) 
    • Senior Residents –
      • 5/12/2022  from 9.30 am onwards to 3.30 pm.
      • 6/12/2022   from 9.30 am onwards to 2.30 pm.
    • Homeopathy Physician – 6/12/2022  at 3.00 pm.
  • Venue – Administrative Block, 5th Floor, ESIC Model Hospital Recruitment Branch, ESIS Hospital Kandivali, Premises Akurli Road, Near Thakur House, Kandivali East, Mumbai-400101.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *