Table of Contents
NHM DC Nandurbar Job Recruitment 2023
NHM DC Nandurbar Job Recruitment 2023 – NHM, District Civil Hospital, DC Nandurbar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 2/2/2023 for the post of Radiologist at District Hospital, Sub District Hospital, Rural Hospital. There is 1 vacancy. The job location is Nandurbar District. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा रुग्णालय, नंदुरबार अंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे क्ष-किरणतज्ज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | क्ष-किरणतज्ज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १ जागा (PDF/वेबसाईट बघावी) |
नोकरीचे ठिकाण | नंदुरबार जिल्हा. |
अर्ज पद्धती | समक्ष |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २/२/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० |
- वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी.)–
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF .पहा आणि http://zpndbr.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय कार्यालय, नंदुरबार.
NHM DC Nandurbar Job Recruitment
- Recruitment Place – Nandurbar District
- Posts Name –
- Total Vacancies – 1 (Ref. PDF/Visit website)
- Requisite qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 75,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 150/- (UR). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – http://zpndbr.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Interview date & time – 2/2/2023 10.00 am to 12.00 pm.
- Venue – District Civil Surgeon, District Civil Hospital Office, Nandurbar .
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.