JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ (MUHS) विभागीय कार्यालय, नागपूर येथे विशेष कार्य अधिकारी आणि रु. २३,८००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ सहाय्यक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MUHS RC Nagpur Recruitment 2024

MUHS RC Nagpur Recruitment 2024 – Maharashtra University Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed format from Central Government/State Government/Semi-Government/Autonomous Institute service retired officers & Ex-Servicemen with Account Clerk, Logistic & Administrative field work experience & has arranged interview on date 7/3/2024 for the posts of Special Duty Officer and Senior Assistant at their Nagpur regional office. There are 2 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या नागपूर विभागीय कार्यालय येथे विशेष कार्य अधिकारीवरिष्ठ सहाय्यक पदभरतीसाठी केंद्र सरकार/राज्य शासन/निमशासकीय/स्वायत्त संस्थेतून सेवानिवृत्त अधिकारी व खाते लिपिक, तार्कीकी आणि प्रशासकीय क्षेत्रातील कामाकाजाचा अनुभव असणाऱ्या सेवानिवृत्त माजी सैनिकांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ७/३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ विभागीय कार्यालय, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) विशेष कार्य अधिकारी २) वरिष्ठ सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • दि. ७/३/२०२४ –
    • १) विशेष कार्य अधिकारी – सकाळी ११.३० वाजता 
    • २) वरिष्ठ सहायक – सकाळी – १०.०० वाजता 
  • पात्रता निकष – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) विशेष कार्य अधिकारी – केंद्र सरकार/राज्य शासन/निमशासकीय/स्वायत्त संस्थेतून सेवानिवृत्त अधिकारी
    • २) वरिष्ठ सहायकखाते लिपिक, तार्कीकी आणि प्रशासकीय क्षेत्रातील कामाकाजाचा अनुभव असणारे सेवानिवृत्त माजी सैनिक
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) विशेष कार्य अधिकारी – ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • २) वरिष्ठ सहायक५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ सहायकरु. २३,८००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – आदिवासी आरोग्य विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ विभागीय कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय परिसर, शासकीय दन्त महाविदयालयाशेजारी, मेडिकल स्क्वेअर, हनुमान नगर, नागपूर – ४४०००९.

MUHS RC Nagpur Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur
  • Post’s Name – 1) Special Duty Officer 2) Senior Assistant 
  • Total no. of vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Eligibility criteria – Ex-Serviceman with Account Clerk, Logistic & Administrative field work experience.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • Senior Assistant – Rs. 23,800/- pm.
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Special Duty Officer – Not exceeding 62 years.
    • 2) Senior Assistant – Not exceeding 55 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/.
  • Mode of applicationIn Person 
  • Interview date & time – 7/2/2024
    • 1) Special Duty Officer – 11.30 am.
    • 2) Senior Assistant 10.00 am.
  • Venue – Department Of Tribal Health, Maharashtra University Health Sciences Regional Center, Government Medical College Campus, Besides Government Dental College, Medical Square, Hanuman Nagar, Nagpur – 440009.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *