JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना UPSC/MPSC परीक्षा निशुल्क व अनिवासी प्रशिक्षण वर्गात २२५ प्रशिक्षणार्थी प्रवेशासाठी CET-2022 साठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

TRTI Notification Job Recruitment 2022

TRTI Notification 2022 – Tribal Research & Training Center, Pune invites Online applications from Maharashtra State Domiciled ST Category Candidates from date 19/12/2022 to 2/1/2023 for the CET-2022 for admission at Various Competitive Exam Training Centers to give training for UPSC/MPSC (Civil Services) Examinations-2022 under free & Non-Residential ClassesThere are 225 seats. The training center locations are Pune, Jalgaon, Amravati, Gadchiroli, Solapur, Aurangabad, Nagpur, Nanded, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संघ/महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या UPSC/MPSC (Civil Services) Examinations-2022 परीक्षेचे निशुल्क व अनिवासी प्रशिक्षण वर्गात विद्यापीठस्तरावरील प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी आयोजित केलेल्या CET-2022 मध्ये नोंदणीसाठी दि. १९/१२/२०२२ ते दि. २/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २२५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (TRTI) भरती २०२२

या पदांसाठी भरती PSC/MPSC (Civil Services) Examinations-2022स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२५ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे, नागपूर, मुंबई, नांदेड, औरंगाबाद, जळगाव, अमरावती, गडचिरोली, सोलापूर  
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी कालावधी   दि. १९/१२/२०२२ दुपारी १२.३० वाजेपासून ते दि. २/१/२०२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत 
  • विद्यावेतन – रु. ४,०००/- दरमहा 
  • प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारास रु. ६,०००/- पर्यंत किमतीचा पुस्तक संच खरेदीसाठी (एकदाच) देण्यात येईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://trti.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://trti.maharashtra.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://trti.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

TRTI Notification Job Recruitment

  • Place of training centers – Pune, Jalgaon, Amravati, Gadchiroli, Solapur, Aurangabad, Nagpur, Nanded, Mumbai.
  • Post’s Name – Trainee for UPSC/MPSC (Civil Services) Examinations-2022.
  • Total no. of seats – 225
  • Educational qualification – See advertise/Visit website.
  • Stipend – Rs. 4,000/- pm.
  • Candidates selected for training will get only once Rs. 6,000/- to purchase Book set.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://trti.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOnline 
  • Application link – https://trti.maharashtra.gov.in/.
  • Last date for applications – 19/12/2022 from 12.30 pm to 2/1/2023 till 12.00 am.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://trti.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *