Table of Contents
ICMR-NIV Banglore Job Recruitment 2022
ICMR-NIV Banglore Job Recruitment 2022 – Indian Council Of Medical Research-National Institute Of Virology, Banglore unit invites Offline applications in prescribed format has arranged interview on date 6/1/2023 for the various posts. The job location is Banglore. There are 7 positions. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, बंगलोर युनिट (ICMR-NIV) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प तंत्रज्ञ-क (प्रयोगशाळा), डेटा एन्ट्री ऑपरेटर (श्रेणी-ब ), प्रकल्प तंत्रज्ञ-III पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ६/१/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, मुंबई युनिट भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) प्रकल्प तंत्रज्ञ-क (प्रयोगशाळा) २) डेटा एन्ट्री ऑपरेटर (श्रेणी-ब) ३) प्रकल्प तंत्रज्ञ-III |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७ जागा. |
नोकरीचे ठिकाण | बंगलोर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ६/१/२०२३ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.००. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रकल्प तंत्रज्ञ-क (प्रयोगशाळा)/प्रकल्प तंत्रज्ञ-III – ३० वर्षे
- डेटा एन्ट्री ऑपरेटर (श्रेणी-ब) – २८ वर्षे
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रकल्प तंत्रज्ञ-क (प्रयोगशाळा)/डेटा एन्ट्री ऑपरेटर (श्रेणी-ब) – रु. २४,५००/- दरमहा
- प्रकल्प तंत्रज्ञ-III – रु. १८,०००/- दरमहा
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.niv.co.in/ येथे भेट द्या.
- उमेदवारांनी मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणि इतर विहित प्रमाणपत्रे आणावीत.
- उमेदवारांना सकाळी ९.३० नंतर प्रवेश दिला जाणार नाही.
- मुलाखतीचे ठिकाण – भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च, आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ, ट्रम्पेट बसस्टॉप, पूजनहल्ली रोड, कन्नमंगला पोस्ट, देवनहल्ली तालुक, बंगलोर – ५६२११० कर्नाटक.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.niv.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ICMR-NIV Banglore Job Recruitment
- Recruitment Place – Banglore
- Posts Name – 1) Project Technician-C (Lab) 2) Data Entry Operator (Grade-B) 3) Project Technician-III
- Total Vacancies – 7.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Project Technician-C (Lab)/Data Entry Operator (Grade-B) – Rs. 24,500/- pm
- Project Technician-III – Rs. 18,000/- pm
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Project Technician-C (Lab)/Project Technician-III – 30 years
- Data Entry Operator (Grade-B) – 28 years
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.niv.co.in/.
- Mode of application – Offline.
- Candidate must bring his/her duly filled in application form along with other prescribed certificates for interview.
- Interview date & time- 6/1/2023 Reporting time – 09:00 am – 10:30 am.
- Candidates arriving late after 09:30 am will not be entertained under any circumstances.
- Venue – ICMR- National Centre for Disease Informatics and Research, Near International Airport, Trumpet Bus Stop, Poojanahalli Road, Kannamangala Post, Devanahalli Taluk, Bangalore – 562110 Karnataka.
- For updates about said recruitment visit website – https://www.niv.co.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.