JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गडचिरोली वनविभाग, जि. गडचिरोली येथे रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर पशुवैद्यकीय डॉक्टर पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Forest Department Gadchiroli Job Recruitment 2023 

Forest Department Gadchiroli Job Recruitment 2023 – Deputy Forest Conservator, Forest Department Gadchiroli invites Online applications till last date 16/1/2023 & Offline applications in prescribed format till last date 20/1/2023 for the  post of Veterinary Doctor. There is 1 post. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, जि. गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पशुवैद्यकीय डॉक्टर पदभरतीसाठी दि. १६/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन आणि दि. २०/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, जि. गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती पशुवैद्यकीय डॉक्टर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव B.V.Sc. (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली
अर्ज पद्धती PDF/वेबसाईट बघावी –

  • ऑनलाईन
  • ऑफलाईन – स्वहस्ते
अर्ज करण्यासाठी कालावधी  
  • ऑनलाईन – दि. १६/१/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • ऑफलाईन – स्वहस्ते – दि. २०/१/२०२३  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत

  • वेतनमान – रु. ०,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – २५-३५ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदी शुल्क – रु. ५०/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदीचा पत्ता – उपवनसंरक्षक, (प्रा), गडचिरोली वनविभाग, पोटेगाव रोड, ता. जि. गडचिरोली – ४४२६०५.
  • अर्ज खरेदीची शेवटची तारीख – दि. १६/१/२०२३. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणि अर्ज शुल्क धनाकर्ष दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/.येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dycfgadchiroli2014@gmail.com.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक (प्रा), गडचिरोली वनविभाग, पोटेगाव रोड, ता. जि. गडचिरोली – ४४२६०५.

Forest Department Gadchiroli Job Recruitment

  • Place of recruitment – Gadchiroli 
  • Post’s Name – Veterinary Doctor.
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – B.V.Sc. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 50,000/- pm (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 25-35 years(Ref. PDF/Visit website)
  • Application form fee – Rs. 50/- (Ref. PDF/Visit website)
  • Address to purchase application form – Deputy Forest Conservator (R.), Gadchiroli Forest Department, Gadchiroli, Potegaon Road, Tq. Dist. Gadchiroli – 442605.
  • Last date to purchase application form – 16/1/2023. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- DD. (Ref. PDF/Visit website)
  • Application & application fee DD should be presented at given address.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahaforest.gov.in/.
  • Mode of application (Ref. PDF/Visit website) –
    • Online
    • Offline – In Person
  • E-Mail Id for application – dycfgadchiroli2014@gmail.com.
  • Last date for online applications – 16/1/2023 till 5.00 pm.
  • Address for applications – Deputy Forest Conservator (R.), Gadchiroli Forest Department, Gadchiroli, Potegaon Road, Tq. Dist. Gadchiroli – 442605.
  • Last date for applications – 20/1/2023  till 5.00 pm.
  • Interview date & time – 8/2/2023. (For shortlisted candidates)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *