JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण कार्यालय, परभणी येथे आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री, लघुलेखक उत्तीर्ण उमेदवारांसाठी १०६ शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जांची सूचना

Mahavitaran Parbhani Apprenticeship Notification 2023

Mahavitaran Parbhani Apprenticeship Notification 2023 – Mahavitaran Office, Parbhani invites Online applications till last date 5/1/2023 from Parbhani District Resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman, Stenographer trade for the year 2022-2023 for an apprenticeship at Parbhani. There are 106 seats. The training location is Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण कार्यालय, परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२२-२०२३ साठी परभणी जिह्यातील रहिवासी असलेल्याआय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री, लघुलेखक  शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ५/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय, परभणी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री, लघुलेखक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १०६ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण परभणी
अर्जाची तारीख दि. ५/१/२०२३ 
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
  • आस्थापना क्र. – E०५१८२७००७२८ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट द्या.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Parbhani Apprenticeship Notification 2023

  • Place of trainingParbhani
  • Name of the TradesI.T.I. Electrician, Wireman, Stenographer.
  • No. of seats – 106
  • Age limit – Minimum 17 years. (See advertise)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E05182700728. (For more information see Advertise).
  • Last date for online application5/1/2023.
  • For all the information see advertise.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *