JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) येथे युवा अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/- पर्यंतच्या वेतनावर ४७ विविध कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

GAIL Job Recruitment 2023

GAIL Job Recruitment 2023 – Gas Authority of India Limited (GAIL) invites Online applications young Graduate Engineers till last date 15/3/2023 to fill up various Executive Trainee posts by using GATE-2023 marks. There are 47 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार GATE-2023 अंतर्गत येथे विविध कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी भरतीसाठी युवा पदवीधर अभियंत्यांकडून दि. १५/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) भरती २०२३

या पदांसाठी भरती कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी – i)रसायनशास्त्र् ii) स्थापत्य iii) GAILTEL TC/TM iv) BIS
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/३/२०२३  संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २६-५६ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पात्र उमेदवारांना प्रथम GATE-2023साठी नोंदणी करून मग GATE-2023 परीक्षेत संबंधित विषयाची प्रश्न पत्रिका सोडवावी लागेल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://careers.gail.co.in आणि https://www.gailonline.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.gailonline.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://careers.gail.co.in आणि https://www.gailonline.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

GAIL Job Recruitment

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –Executive Trainee – i) Chemical ii) Civil iii) GAILTEL TC/TM iv) BIS (By utilizing Graduate Aptitude Test in Engineering – 2023 Marks)
  • Total vacancies – 47
  • Age limit – 26-56 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Eligible candidates require to first register for GATE-2023 and appear in GATE-2023 in relevant GATE Examination Papers.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://careers.gail.co.in & https://www.gailonline.com/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.gailonline.com/.
  • Last date for application – 15/3/2023  till 18.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://careers.gail.co.in & https://www.gailonline.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *