वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, नांदेड येथे एम.सी.ए. आणि एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SRTMU Nanded Job Recruitment 2023

SRTMU Nanded Job Recruitment 2023 – Shri Sharda Bhavan Education Society’s Institute of Technology and Management, Nanded invites Offline applications till last date 19/1/2023 for the posts of Professor, Assistant Professor, Associate Professor for M.C.A. & M.B.A. course. There are 7 vacancies. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार एम.सी.. आणि एम.बी.. अभ्यासक्रमासाठी येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १९/१/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SRTMU नांदेड अंतर्गत महाविद्यालय भरती २०२३

या पदांसाठी भरतीप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी)  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या७ जागा 
नोकरीचे ठिकाणनांदेड
अर्ज पद्धतीनोंदणी टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १९/१/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विषय, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.srtmun.ac.in/ येथे भेट द्या.
  • पत्ता – श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, व्हीआयपी रोड, नांदेड – ४३१६०२.

SRTMU Nanded Job Recruitment

  • Recruitment place – Nanded 
  • Post’s name – Professor, Assistant Professor, Associate Professor
  • Total vacancies – 7
  • For all the details of each post, terms & conditions, subjects & reservation, application procedure, documents required along with application form, requisite qualification, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.srtmun.ac.in/.
  • For prescribed format application form visit website – https://www.srtmun.ac.in/.
  • Mode of applications – Registered Post.
  • Address – Shri Sharda Bhavan Education Society’s Institute of Technology and Management, VIP Road, Nanded-431602.
  • Last date for application – 19/1/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

श्री लक्ष्मीवत्सल अर्बन क्रेडिट को-ऑप. सो. मर्या., लातूर – शाखा व्यवस्थापक/कॉम्प्युटर ऑपरेटर/लिपिक/पिग्मी एजन्ट पदांच्या १२ भरतींसाठी मुलाखत आयोजित

Lakshmivatsal Credit Society Recruitment 2026 - Shree Lakshmivatsal Urban Credit Co-operative Society Limited, Latur.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *