JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर ८२ कृषी पर्यवेक्षक (गट-क) पद भरण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Krushi Vibag Kolhapur Job Recruitment 2023

Krushi Vibag Kolhapur Job Recruitment 2023 – Regional Agriculture Joint Director, Kolhapur invites Online applications from Agricultural Assistant Agricultural working at office under Agricultural Commissionerate of Maharashtra Government from date 14/1/2023 to 28/1/2023 to elect the candidates through Limited Regional Competitive Exam for the posts of Agriculture Supervisor (Group-C). There are 82 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कार्यरत असणाऱ्या कृषी सहाय्यक (गट-क) या संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे गुणवत्तेच्या आधारावर निवड करून कृषी पर्यवेक्षक (गट-क) पद भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्थ कार्यालयात कृषी सहाय्यक (गट-क) पदावर काम केलेल्या कर्मचाऱ्यांकडून दि. १४/१/२०२३ ते दि. २८/१/२०२३ पर्यंत  ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती कृषी पर्यवेक्षक (गट-क)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८२ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी कालावधी   दि. १४/१/२०२३ ते दि. २८/१/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-(PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ६५०/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी कालावधी – दि. १४/१/२०२३ ते दि. २८/१/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://krishi.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://krishi.maharashtra.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Krushi Vibag Kolhapur Job Recruitment

  • Recruitment place – Kolhapur
  • Posts’ name – Agriculture Supervisor (Group-C)
  • Total vacancies – 82
  • Payment – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-(Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 650/-. (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • Date for application fee payment – 14/1/2023 to 28/1/2023 till 23.59 pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://krishi.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://krishi.maharashtra.gov.in/.
  • Date for application – 14/1/2023 to 28/1/2023 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://krishi.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *