Table of Contents
RITES Ltd. Job Recruitment 2023
RITES Ltd. Job Recruitment 2023 – RITES Ltd. invites Online applications till last date 15/7/2023 for the various Engineering Professional posts. There are 18 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
राईट्स लिमिटेड. यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध अभियंता पदभरतीसाठी दि. १५/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राईट्स लिमिटेड भरती २०२३
या पदांसाठी भरती
- अभियंता –
- i) भूतांत्रिक
- ii) रचनात्मक अभियांत्रिकी
- iii) नागरी अभियांत्रिकी
- iv) वास्तू विशारद
- v) SHE कुशल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १८ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/७/२०२३.
- वयोमर्यादा – ३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.rites.com/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.rites.com/.
- परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाची प्रत डाउनलोड करावी.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.rites.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
RITES Ltd. Job Recruitment 2023
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name –
- Engineer –
- i) Geo Technical
- ii) Structural Engineering
- iii) Urban Engineering
- iv) Architecture
- v) SHE expert
- Total vacancies – 18 posts.
- Age limit – 32 Years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 40,000/- to Rs. 1,40,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.rites.com/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.rites.com/.
- Take Print out/Hard copy of dully filled in application form.
- Last date for application – 15/7/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.rites.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.