Table of Contents
RITES Ltd. AM (F) Recruitment 2024
RITES Ltd. AM (F) Recruitment 2024 – RITES Ltd. invites Online applications from eligible candidates till last date 29/1/2024 & has arranged written test on date 4/2/2024 for the posts of Assistant Manager (Finance). There are 16 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
राईट्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) पदभरतीसाठी दि. २९/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ४/२/२०२४ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राईट्स लिमिटेड भरती २०२४
या पदांसाठी भरती सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १६ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २९/१/२०२४ दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.rites.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.rites.com/.
- पत्ता – राईट्स लिमिटेड (शिखर), भूखंड क्र. १, सेक्टर-२९, गुडगाव १२२००१.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. ४/२/२०२४.
- परीक्षेचे केंद्र – दिल्ली-एनसीआर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.rites.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
RITES Ltd. AM (F) Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Assistant Manager (Finance)
- Total vacancies – 16 posts
- Educational qualification – Chartered Accountant/Cost Accountant. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 32 Years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 40,000/- to Rs. 1, 40,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – (Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.rites.com/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.rites.com/.
- Address – RITES Ltd. (Shikhar), Plot No. 1, Sector-29, Gurgaon – 122001.
- Last date for application – 29/1/2024 till 12.00 pm.
- Date of written test – 4/2/2024.
- Venue – Delhi-NCR.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.rites.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.